शहरं
Join us  
Trending Stories
1
सरकारने पहिल्याच दिवशी डाव टाकला; मनोज जरांगे बच्चू कडूंच्या शेतकरी लढ्याच्या आंदोलनात सहभागी
2
श्रेयस अय्यरची दुखापत ठरली टीम इंडियासाठी मोठा धक्का, इतके महिने तो राहणार क्रिकेटपासून दूर
3
भयावह! अण्वस्त्रांच्या चाचणी युद्धाला तोंड फुटले; रशियाचे पाहून ट्रम्पनी पेंटागॉनला आदेश दिले...
4
रॉबर्ट कियोसाकी यांनी सांगितला श्रीमंत बनण्याचा मार्ग; म्हणाले, "आपल्या भावनांवर नियंत्रण...."
5
"दाऊद इब्राहिम दहशतवादी नाही...", ममता कुलकर्णीचं अंडरवर्ल्ड डॉनवर वादग्रस्त विधान
6
सोन्याच्या वाढलेल्या दरांवर ग्रामपंचायतीने तोडगा काढला! महिलांना केवळ तीनच दागिन्यांची परवानगी, अन्यथा...
7
लाडकी बहीण योजना: २६ लाख अपात्र महिला, ४ हजार कोटींची खैरात; सरकारी तिजोरीवर मोठा आर्थिक भार
8
ऑनर किंलिंग प्रकरणात २० वर्षांची शिक्षा, तुरुंगातून सुटला, आता दोषी आरोपीचा अपघाती मृत्यू
9
स्वप्न साकार! नोकरी नाकारली अन् शेती केली; आता कमावते १ कोटी, ३० जणांना दिला रोजगार
10
तुमच्या पगारात किती महागडे घर खरेदी करावे? तज्ज्ञांनी सांगितले 'हे' ४ महत्त्वाचे नियम; EMI किती असावा?
11
२५ नोव्हेंबरला राम मंदिरात दर्शन बंद राहणार, PM मोदी अयोध्येला जाणार; ८ हजार निमंत्रणे गेली
12
पारंपरिक श्रद्धा, लोककला आणि आधुनिकतेचा संगम; ‘गोंधळ’च्या ट्रेलरने वाढवली उत्सुकता
13
तब्बल ६ वर्षांनंतर भेटले डोनाल्ड ट्रम्प अन् शी जिनपिंग; दक्षिण कोरियात चालली २ तासांची बैठक!
14
गंभीर दुखापतीनंतर श्रेयस अय्यरने पहिल्यांदाच केली सोशल मीडिया पोस्ट, दिली महत्त्वाची माहिती
15
५ दिवस अशुभाची सावली, पंचक सुरू होणार शुक्रवारी; नेमके काय करावे अन् करू नये? पाहा, ५ नियम
16
Video - बापरे! ट्रेनमध्ये पर्स चोरीला गेली, महिला संतापली; एसी कोचच्या खिडकीची काच फोडली
17
एक सेल्फी घेतला अन् विषाची बाटली तोंडाला लावली! ३ वर्षांच्या बाळाच्या आई-वडिलांनी का उचललं टोकाचं पाऊल?
18
करदात्यांना मोठा दिलासा! ITR फाईल करण्याची अंतिम मुदत वाढवली; 'ही' आहे नवीन तारीख
19
ट्रम्प यांना मोठा झटका; त्यांच्याच पक्षाचे चार सिनेटर फिरले, कॅनडावरील अतिरिक्त १०% शुल्क लावण्याचा अधिकार काढून घेतला
20
November Astro 2025: नोव्हेंबरची सुरुवात अत्यंत शुभ; आदित्य राजयोगात 'या' ८ राशींचा भाग्योदय

ऐतिहासीक वारशात फुंकले प्राण, १२० वर्षांच्या शहागंज क्लॉक टॉवरची टिकटिक पुन्हा सुरू

By मुजीब देवणीकर | Updated: August 5, 2022 19:29 IST

Aurangabad heritage: १९०१ ते १९०६ या काळात बांधण्यात आलेल्या ऐतिहासिक टॉवरवरील घड्याळ निजाम काळातील आहे.

औरंगाबाद : शहागंज येथील ऐतिहासीक क्लॉक टॉवरला स्मार्ट सिटी प्रशासनाने गतवैभव मिळवून दिले. क्लॉक टॉवरील घड्याळाची टिकटिक मागील काही दिवसांपासून सुरू नव्हती. अखेर हैदराबाद येथील तज्ज्ञांच्या मदतीने गुरूवारपासून टिकटिक सुरू झाली.

शहागंजचे क्लॉक टॉवर १९०६ मध्ये निझाम काळात उभारण्यात आले. यातील घड्याळ तासानुसार घंटा वाजवत असे. मागील काही वर्षांपासून टॉवरला उतरती कळा लागली होती. स्मार्ट सिटीतर्फे क्लॉक टॉवरचे नूतनीकरण केले. घड्याळासाठी मेकॅनिक उपलब्ध होत नव्हता. हैदराबाद येथील रमेश वॉच कॉर्पोरेशनने घड्याळ तयार करून इमारतीत बसवले. गुरुवारी घड्याळ सुरू करण्यात आले व घंटाही सुरू झाली. क्लॉक टॉवरच्या दुरुस्तीसाठी २९ लाख आणि घड्याळ बसवण्यासाठी साडे तीन लाख रुपये खर्च करण्यात आले आहेत.

टॉवरला ऐतिहासिक वारसाशाहगंज, चमन येथील टॉवरला ऐतिहासिक वारसा आहे. १९०१ ते १९०६ या काळात बांधण्यात आलेल्या ऐतिहासिक टॉवरवरील घड्याळ निजाम काळातील आहे. पवित्र रमजान महिन्यात सहर आणि इफ्तारसाठी क्लॉक टाॅवरमधील अलार्म वाजवला जायचा. देखभाल दुरुस्तीअभावी अनेक वर्षांपासून घड्याळ बंद होते. दरम्यान, स्मार्ट सिटीच्या माध्यमातून ऐतिहासिक टॉवर, घड्याळाची दुरुस्ती करण्याचा निर्णय तत्कालीन मनपा प्रशासक तथा औरंगाबाद स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लिमिटेडचे मुख्य कार्यकारी अधिकारी आस्तिककुमार पाण्डेय यांनी घेतला होता. 

 

टॅग्स :AurangabadऔरंगाबादAurangabad Municipal Corporationऔरंगाबाद महानगरपालिका