राज्यस्तरीय हॉकी स्पर्धेसाठी औरंगाबादचा संघ जाहीर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 23, 2018 00:41 IST2018-02-23T00:40:40+5:302018-02-23T00:41:00+5:30

पुणे येथे होणाºया महापौर चषक हॉकी स्पर्धेसाठी औरंगाबादचा संघ जाहीर झाला आहे. साई येथील पश्चिम विभागीय केंद्रावर झालेल्या निवड चाचणीद्वारे हा संघ निवडण्यात आला.

 Aurangabad team for the state-level hockey tournament | राज्यस्तरीय हॉकी स्पर्धेसाठी औरंगाबादचा संघ जाहीर

राज्यस्तरीय हॉकी स्पर्धेसाठी औरंगाबादचा संघ जाहीर

औरंगाबाद : पुणे येथे होणाºया महापौर चषक हॉकी स्पर्धेसाठी औरंगाबादचा संघ जाहीर झाला आहे. साई येथील पश्चिम विभागीय केंद्रावर झालेल्या निवड चाचणीद्वारे हा संघ निवडण्यात आला.
जाहीर झालेला औरंगाबादचा संघ : कुणाल वानखेडे (कर्णधार), ललित धरवाई, सचिन चौधरी, रोहित ढोकरत, सचिन मगरे, करण ठोसरे, नीरज शिरसाठ, महेंद्र चाकाले, सत्यम निकम, अश्विन गुंडे, नवीन कथावते, दानिश शेख, वैभव माटे, समीर शेख, आमेद खान, प्रणय तांबे, अक्षय दारेलू, आकाश जमधडे. प्रशिक्षक व व्यवस्थापक : समीर शेख.
या संघाला जिल्हा हॉकी संघटनेचे अध्यक्ष माजी आ. श्रीकांत जोशी, हॉकी महाराष्ट्राचे उपाध्यक्ष तथा जिल्हा हॉकी संघटनेचे सचिव पंकज भारसाखळे, उपाध्यक्ष अशोक सायन्ना यादव, कमांडर विनोद नरवडे, डॅनियल फर्नांडिस, दिनेश गंगवाल, प्रदीप खांड्रे, शेख साजीद, शामसुंदर भालेराव यांनी शुभेच्छा दिल्या.

Web Title:  Aurangabad team for the state-level hockey tournament