राज्यस्तरीय खो-खो स्पर्धेसाठी औरंगाबादच्या संघाची घोषणा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 20, 2018 22:54 IST2018-01-20T22:54:39+5:302018-01-20T22:54:50+5:30

इचलकरंजी येथे २७ ते ३१ जानेवारीदरम्यान होणाºया राज्यस्तरीय खो-खो स्पर्धेसाठी औरंगाबादच्या संघाची घोषणा नुकतीच झाली.

 Aurangabad squad announced for state-level Kho-Kho tournament | राज्यस्तरीय खो-खो स्पर्धेसाठी औरंगाबादच्या संघाची घोषणा

राज्यस्तरीय खो-खो स्पर्धेसाठी औरंगाबादच्या संघाची घोषणा

औरंगाबाद : इचलकरंजी येथे २७ ते ३१ जानेवारीदरम्यान होणाºया राज्यस्तरीय खो-खो स्पर्धेसाठी औरंगाबादच्या संघाची घोषणा नुकतीच झाली. संघाचे कर्णधारपद सिद्धनाथ वाडगाव येथील न्यू हायस्कूलची विद्यार्थिनी आफरीन शेख भूषवणार आहे.
जाहीर झालेला औरंगाबाद जिल्ह्याचा संघ पुढीलप्रमाणे : आफरीन शेख (कर्णधार), आरती गंडे, कोमल पंडित, प्रांजल चव्हाण, प्रियंका वाकडे, पूजा राजपूत (सर्व न्यू हायस्कूल, सिद्धनाथ वाडगाव), भारती मनगटे, प्रांजल सोनवणे (धर्मवीर संभाजी विद्यालय), पल्लवी चव्हाण, हृतिका हाके, प्राची चौधरी, अंजली गवळी (मॉन्टेसरी बालकमंदिर). प्रशिक्षक : संजय मुंढे, व्यवस्थापिका : तेजस्विनी बाहेती.
या संघास दी औरंगाबाद जिल्हा खो-खो संघटनेचे अध्यक्ष सचिन मुळे, बिजली देशमुख, उपाध्यक्ष डॉ. दीपक मसलेकर, रमेश भंडारी, युसूफ पठाण, पंढरीनाथ गोंडे पाटील, एस. एस. मिटकरी, सचिव गोविंद शर्मा, सहसचिव गंगाधर मोदाळे, रवींद्र दरंदले, गणेश बनकर, ज्ञानदेव मुळे, उदय पंड्या, सुरेश बोढारे, डी. डी. लांडगे, अजय तुपे, दीपक सपकाळ, कैलास पटणे, उमाकांत शिराळे, अभयकुमार नंदन, विकास सूर्यवंशी, श्रीपाद लोहकरे आदींनी शुभेच्छा दिल्या आहेत.

Web Title:  Aurangabad squad announced for state-level Kho-Kho tournament