औरंगाबादचा स्केटिंग संघ रवाना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 1, 2019 01:28 IST2019-05-01T01:27:37+5:302019-05-01T01:28:05+5:30

औरंगाबाद : गोवा येथे १ ते ३ मेदरम्यान होणाऱ्या ३0 व्या राष्ट्रीय रोलर रिले स्केटिंग स्पर्धेसाठी औरंगाबाद येथील साई ...

Aurangabad skating team leaves | औरंगाबादचा स्केटिंग संघ रवाना

औरंगाबादचा स्केटिंग संघ रवाना

औरंगाबाद : गोवा येथे १ ते ३ मेदरम्यान होणाऱ्या ३0 व्या राष्ट्रीय रोलर रिले स्केटिंग स्पर्धेसाठी औरंगाबाद येथील साई स्केटिंग अकॅडमीचा संघ आज रवाना झाला. रवाना झालेला संघ : सूरमई भागवत, तबरेज आलम पटेल, दानिश शेख, गौरी जाधव, आर्यन मुसळे, विश्वजित गाढे, राज सोकिया, निपुण सावंत, ऋषभ मोहिते, रोहित मोहिते, अलियान हुसेन, प्रथमेश राठोड, ज्ञानेश्वरी पवार, साई अंबे, वैदेही लव्हारे, अभय नेवाल, हर्षल काटकर, आदित्य हुसे, आरना काथोटे, क्रिशय काथोटे, तन्मय भुरके, नील भुरके, स्वराली दीक्षित. व्यवस्थापक पूजा अंबे.
रवाना झालेल्या संघाला जिल्हा क्रीडा अधिकारी अशोक गिरी, क्रीडाधिकारी गोकुळ तांदळे, शरद कचरे, रोलर रिले स्केटिंग फेडरेशनचे सचिव भिकन अंबे, जिल्हा स्केटिंग संघटनेचे अध्यक्ष सुभाष राठोड, संतोष भालेराव, नितीन काथोटे, अ‍ॅड. जगन्नाथ मुसळे, गणेश जाधव, गणेश बनसोडे यांनी शुभेच्छा दिल्या.

 

Web Title: Aurangabad skating team leaves