औरंगाबादमध्ये दुकानदाराला भरदिवसा लुटले

By Admin | Updated: March 2, 2016 18:18 IST2016-03-02T16:22:25+5:302016-03-02T18:18:20+5:30

दुकानातून तीन लाख रुपये घेऊन बँकेकडे निघालेल्या एकाला भरदिवसा लुटण्यात आले

In Aurangabad, the shopkeeper looted the whole day | औरंगाबादमध्ये दुकानदाराला भरदिवसा लुटले

औरंगाबादमध्ये दुकानदाराला भरदिवसा लुटले

>औरंगाबाद, दि. २ -  दुकानातून तीन लाख रुपये घेऊन बँकेकडे निघालेल्या एकाला भरदिवसा लुटण्यात आले. गणेश राजाराम शेजूळ (रा. देवळाई) असे दुकानदाराचे नाव आहे. ही घटना डॉ. हेडगेवार रुग्णालयाच्या पाठीमागे डॉ. मुंदडा यांच्या दवाखान्यासमोर घडली. सहायक पोलीस आयुक्त सुदर्शन मुंडे, खुशालचंद बाहेती आणि पोलीस निरीक्षक सुनील तेलुरे यांनी घटनास्थळी धाव घेतली असून पोलीस पुढील तपास करीत आहेत. शेजूळ यांचे बीड बायपास रोडवर टायरचे दुकान आहे.
 

Web Title: In Aurangabad, the shopkeeper looted the whole day