शहरं
Join us  
Trending Stories
1
सिद्धू मुसेवाला हत्येचा मास्टरमाईंड गोल्डी ब्रारची अमेरिकेत हत्या: रिपोर्ट
2
सीएसएमटी स्थानकात आज पुन्हा लोकल रुळावरुन घसरली, हार्बर रेल्वे सेवा ठप्प!
3
“लोकशाही, संविधान वाचवण्यासाठी केंद्रात इंडिया आघाडीची सत्ता आणा”; नाना पटोलेंचे आवाहन
4
चुकीला माफी नाही! आता WhatsApp ही देणार शिक्षा; 24 तासांसाठी बॅन होणार अकाऊंट
5
बाळासाहेब रागावले तर माँसाहेब जवळ करायच्या, याउलट उद्धव ठाकरेंकडे...; शिंदेचे शिलेदार थेटच बोलले
6
महायुतीच्या जागावाटपाच्या तहात अजितदादा फसले; CM शिंदे मात्र वरचढ ठरले? चर्चांना उधाण
7
पाकिस्तानात पीठ ८०० रूपये किलो; खाद्यपदार्थांचे दर गगनाला भिडले, का वाढली महागाई?
8
'दिलदार' बुमराहने चिमुरड्याला दिली 'पर्पल कॅप', छोट्या फॅनचा आनंद गगनात मावेना.., पाहा Video
9
“माझा लोकांशी चांगला संपर्क, स्थानिक असल्याचा नक्कीच फायदा होईल”; भूषण पाटील स्पष्टच बोलले
10
"आम्हाला मत न दिल्यास वीज कापू"; काँग्रेस आमदाराची जनतेला धमकी, Video व्हायरल
11
ठाणे, कल्याणमध्ये राज ठाकरेंच्या सभा होणार; श्रीकांत शिंदे, नरेश म्हस्केंनी घेतली भेट
12
Qualification scenario for MI & RCB : मुंबई इंडियन्सचं प्ले ऑफमध्ये जाण्याचं गणित सापडलं; RCB लाही त्यानं बळ मिळालं
13
“मोदींना सहन होत नाही, महाराष्ट्रात येऊन माझ्यावर, उद्धव ठाकरेंवर बोलतात”: शरद पवार
14
टेन्शन वाढलं! ताप, डोकेदुखीसह भूक लागत नाही?; 'हा' धोकादायक व्हायरस करू शकतो अटॅक
15
आम्ही फटाके आणले होते... रिंकू खूप दुःखी झालाय! भारतीय खेळाडूच्या वडिलांचा भावनिक Video 
16
T20 World Cup भारत जिंकणार नाही; दिग्गजाने जाहीर केले ४ सेमी फायनलिस्ट
17
'हीरामंडी'मधील या अभिनेत्रीला आला होता कास्टिंग काउचचा अनुभव, म्हणाली...
18
T20 World Cup साठीच्या भारतीय संघ निवडीची Inside Story! हार्दिक पांड्याच्या नावावर... 
19
Maneka Gandhi : "फक्त 2 दिवस बाकी..."; अमेठी, रायबरेलीतील उमेदवारांबाबत काय म्हणाल्या मनेका गांधी?
20
Multibagger stock: ₹६ च्या शेअरनं दिलं छप्परफाड रिटर्न; ₹१ लाखांचे बनले ₹१ कोटी, गुंतवणूकदारांची चांदी

कचऱ्यावर प्रक्रिया न करताही महापालिकेने खाजगी कंपनीस दिले ३५ लाख

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 15, 2019 4:38 PM

नगरसेवकांनी या आर्थिक व्यवहाराबाबत प्रशासनाची चांगलीच कोंडी केली.

औरंगाबाद : शहरात प्रचंड कचरा कोंडी निर्माण झालेली असताना महापालिका आयुक्त डॉक्टर  निपून विनायक यांनी नॉलेज लिंक या खाजगी कंपनीला हरसुल, पडेगाव, चिकलठाणा आदी ठिकाणी साचलेल्या कचऱ्यावर प्रक्रिया करावी म्हणून करार केला होता. या कंपनीने कचऱ्यावर कोणतीच प्रक्रिया केलेली नसताना तब्बल 35 लाख रुपयांचे बिल या कंपनीला देण्यात आल्याचे आज महापालिकेच्या स्थायी समितीच्या बैठकीत उघड झाले. 

नगरसेवकांनी या आर्थिक व्यवहाराबाबत प्रशासनाची चांगलीच कोंडी केली. स्थायी समितीची मान्यता नसताना लाखो रुपयांचे व्यवहार परस्पर विनानिविदा आयुक्तांनी कसे केले यावर प्रशासनाला समाधानकारक उत्तर देता आले नाही. आयुक्तांना आपल्या अधिकारांमध्ये लाखो रुपयांची कामे मर्जीतील कंपन्यांना आणि ठेकेदारांना द्यायचे असतील तर आमच्या वार्डातील कामेही परस्पर देण्यात यावी. निविदा प्रक्रिया राबवून कशासाठी वेळ वाया घालवतात असा टोलाही नगरसेवक राजेंद्र जंजाळ यांनी यावेळी मारला.

टॅग्स :Aurangabad Municipal Corporationऔरंगाबाद महानगरपालिकाMunicipal Commissioner Aurangabadमहानगरपालिका आयुक्त औरंगाबादfundsनिधीGarbage Disposal Issueकचरा प्रश्न