शहरं
Join us  
Trending Stories
1
मदरसे, मशिदी तीन दिवसांत ओस पडल्या! स्ट्राईक होणार या शक्यतेने दहशतवादी पळाले
2
आले किती, गेले किती...! एकट्या दिल्लीत ५००० पाकिस्तानी, IB ने यादी सोपविली; पुढे काय...
3
"मला अनुभव आला तो मांडला, तरी दिलगिरी व्यक्त करतो"; पोलिसांविषयी वादग्रस्त वक्तव्य करुन गायकवाडांचा माफीनामा
4
"एक दिवस पाकिस्तानी स्वतःच्याच सरकारविरोधात बंड पुकारतील" विजय देवरकोंडा स्पष्टच बोलला
5
बायकोसोबत काश्मिरमध्ये अडकलेल्या मराठी कलाकाराचा सुन्न करणारा अनुभव, म्हणाला- "गेल्या पाच दिवसात आम्हाला..."
6
Cars24 ने एकाच वेळी २०० कर्मचाऱ्यांना नोकरीवरुन काढलं; कपातीचे कारणही सांगितलं
7
पहलगाम हल्ल्यातील मृतांच्या वारसांना शासकीय नोकरी देण्याबाबत मुख्यमंत्र्यांचं मोठं वक्तव्य; म्हणाले...
8
"मी तिच्याशिवाय राहू शकत नाही, दहशतवाद्यांना कठोर शिक्षा झाली पाहिजे"; आईपासून दुरावली मुलं
9
रिकी पाँटिंगमुळे पंजाब आयपीएलची ट्रॉफी जिंकणार नाही, माजी क्रिकेटपटूचे गंभीर आरोप
10
परदेशी गुंतवणूकदारांची आठवड्यात १७,४२५ कोटी रुपयांची गुंतवणूक; 'ही' आहेत २ मुख्य कारणं
11
मुदत संपली! मायदेशात परतण्यासाठी पाकिस्तानी नागरिकांची धावाधाव, बॉर्डरवर रांगा...
12
पहलगाम हल्ल्याचा तपास NIA च्या हाती; पाकिस्तानी कनेक्शन अन् 26/11 सारख्या कटाचा संशय
13
पाकिस्तान प्रेग्नेंट, कधीही बलुचिस्तानची डिलीवरी होऊ शकते; विकास दिव्यकीर्ती यांनी पाकिस्तानची परिस्थिती सांगितली
14
सोलापूर डॉक्टर आत्महत्या: कॉल रेकार्डमधील माहितीमध्ये नवा पुरावा आढळणार?
15
हे काश्मीरच्या शत्रूंना पहावले नाही; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मन की बातमध्ये न्याय देण्याचे आश्वासन
16
Pahalgam Terror Attack : "मी वडील गमावले, पण माझे २ भाऊ काश्मीरमध्ये..."; आरतीने सांगितली डोळे पाणावणारी घटना
17
पती झाला हैवान! बहिणीच्या लग्नासाठी भावाने घर विकलं, हुंड्यासाठी सासरच्यांनी तिलाच मारलं
18
पहलगाम हल्ल्यानंतर दहशतवादाविरुद्धची कारवाई तीव्र, आतापर्यंत १० घरे उद्ध्वस्त; १७५ संशयितांना ताब्यात
19
शिक्षक, स्पर्धा परीक्षांची तयारी अन् अचानक झाला गायब; २६ पर्यटकांना मारणारा आदिल दहशतवादी कसा बनला?

जाणून घ्या औरंगाबाद महापालिकेचे प्रभाग आणि आरक्षण एका क्लिकवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 3, 2020 20:00 IST

महापालिकेत एकूण ११५ वार्ड आहेत

औरंगाबाद महानगरपालिका प्रभाग आणि आरक्षण

१- हर्सूल - सर्वसाधारण महिला २- भगतसिंग नगर,म्हसोबा नगर - सर्वसाधारण महिला३- एकता नगर - अनुसूचित जमती (महिला ) ४-चेतनानगर, राजनगर - नागरिकांचा मागास प्रवर्ग ( महिला )५-पहाडसिंगपूरा-बेगमपूरा - नागरिकांचा मागास प्रवर्ग ( महिला ),६- भीमनगर-उत्तर - खुला७- पडेगाव - नागरिकांचा मागास प्रवर्ग, ८- मिटमिटा - अनुसूचित जाती, ९- भावसिंगपुरा, भीमनगर दक्षिण - खुला१०- नंदनवन कॉलनी, शांतीपुरा - नागरिकांचा मागास प्रवर्ग, ११- जयसिंगपुरा - सर्वसाधारण ( महिला )१२ - आरेफ कॉलनी, प्रगती कॉलनी - अनुसूचित जाती ( महिला ) १३- रोजेबाग, भारतमाता नगर - अनुसूचित जमाती १४- वानखेडे नगर , होनाजी नगर - सर्वसाधारण ( महिला )१५- यादवनगर, एन- ११ - खुला१६ - मयूर पार्क,हरसिद्धी नगर - अनुसूचित जाती (महिला )१७- सुरेवाडी - अनुसूचित जाती (महिला ) १८- मिसारवाडी - खुला१९- आरतीनगर, मिसारवाडी - खुला२०- नारेगाव पश्चिम - सर्वसाधारण ( महिला )२१- सावित्रीनगर, चिकलठाण, नारेगाव पूर्व - सर्वसाधारण (महिला) २२ - चौधरी कॉलनी, चिकलठाणा - नागरिकांचा मागास प्रवर्ग, २३ - एन-१, एमआयडीसी चिखलठाणा - अनुसूचित जाती  २४ - आंबेडकर नगर - खुला२५- पवननगर - सर्वसाधारण ( महिला ) २६- मयूरनगर, सुदर्शन नगर - खुला२७- स्वामी विवेकानंदनगर - नागरिकांचा मागास प्रवर्ग २८ - गणेश कॉलनी - सर्वसाधारण ( महिला)  २९- विश्वासनगर, चेलीपुरा - अनुसूचित जाती (महिला)  ३०- लोटाकारंजा - नागरिकांचा मागास प्रवर्ग ३१- जयभिमनगर , आसेफिया कॉलनी- नागरिकांचा मागास प्रवर्ग ( महिला ),३२ - भडकलगेट, बुढीलेन  - सर्वसाधारण ( महिला) ३३ - कोतवालपुरा, गरमपाणी - खुला ३४- खडकेश्वर - नागरिकांचा मागास प्रवर्ग ( महिला ) ३५ - गुलमंडी - नागरिकांचा मागास प्रवर्ग ( महिला ) ३६ - राजाबाजार, शहागंज - खुला ३७ - शहाबाजार, मकसुद कॉलनी - सर्वसाधारण (महिला) ३८ - औरंगाबाद टाईम्स, युनुस कॉलनी - खुला ३९ - शताब्दीनगर - सर्वसाधारण (  महिला ) ४० - श्रीकृष्णनगर - अनुसूचित जाती ४१- शिवनेरी कॉलनी - नागरिकांचा मागास प्रवर्ग, ४२ - अयोध्या नगर - खुला ४३ - गणेश नगर - नागरिकांचा मागसप्रवर्ग (महिला )४४- रहिमानिया कॉलनी - नागरिकांचा मागास प्रवर्ग ( महिला ), ४५- नेहरू नगर - खुला ४६ - किराडपुरा - खुला ४७ - रोशनगेट, शरीफ कॉलनी - सर्वसाधारण (महिला )४८- कैसर कॉलनी - खुला ४९- नवाबपूरा - नागरिकांचा मागास प्रवर्ग ( महिला )५० - मोतीकारंजा, भवानी नगर - अनुसूचित जाती (महिला )५१ - औरंगपुरा - नागरिकांचा मागास प्रवर्ग ५२ - नागेश्वरवाडी - अनुसूचित जाती (महिला )५३- समर्थनगर - नागरिकांचा मागास प्रवर्ग ( महिला )५४ - सिल्लेखाना - नागरिकांचा मागास प्रवर्ग  ५५- गांधीनगर, खोकडपुरा - नागरिकांचा मागास प्रवर्ग ( महिला ),५६ - भवानीनगर - सर्वसाधारण (महिला )५७ -संजयनगर - खुला ५८ -इंदिरानगर, बायजीपुरा पश्चिम - अनुसूचित जाती ५९ - बारी कॉलनी - सर्वसाधारण (महिला ) ६०- इंदिरा नगर, बायजीपुरा पूर्व - सर्वसाधारण ( महिला ) ६१ - अल्तमश कॉलनी - सर्वसाधारण ( महिला ) ६२ - एन - ६ सिडको - खुला ६३ - आविष्कार कॉलनी - सर्वसाधारण ( महिला )६४ - गुलमोहर कॉलनी , सत्यमनगर - सर्वसाधारण ( महिला ) ६५ - सुराणा नगर - खुला ६६ - अजबनगर, कैलासनगर - नागरिकांचा मागास प्रवर्ग६७ -कोटला कॉलनी - खुला६८- पदमपूरा, कोकणवाडी - नागरिकांचा मागास प्रवर्ग ( महिला ), ६९ - क्रांतीनगर, उस्मानपुरा - खुला ७० - क्रांती चौक - अनुसूचित जाती ७१ - रमानगर - खुला ७२ - विष्णू नगर - सर्वसाधारण (महिला)  ७३ - बौद्धनगर, उत्तमनगर - खुला ७४ - जवाहर कॉलनी - नागरिकांचा मागास प्रवर्ग, ७५- विद्यानगर - नागरिकांचा मागास प्रवर्ग ( महिला ),७६ - सिडको - एन-३, एन- ४ , पारिजातनगर - नागरिकांचा मागास प्रवर्ग, ७७ - ठाकरेनगर - अनुसूचित जाती ७८- ज्ञानेश्वर कॉलनी, मुकुंदवाडी - नागरिकांचा मागास प्रवर्ग ( महिला ), ७९- अंबिकानगर - सर्वसाधारण ( महिला ) ८० - मुकुंदवाडी - खुला ८१ - संजयनगर, मुकुंदवाडी - खुला ८२- रामनगर - सर्वसाधारण ( महिला ) ८३ - विठ्ठल नगर - सर्वसाधारण ( महिला ) ८४ - कामगार कॉलनी - अनुसूचित जाती (महिला )८५ - चिकलठाणा - नागरिकांचा मागास प्रवर्ग,८६ - राजनगर, मुकुंदनगर - खुला ८७ - जयभवानी नगर, सिडको १३ वी योजना - अनुसूचित जाती  ८८ - विश्रांती नगर - सर्वसाधारण ( महिला ) ८९ - गजानन नगर - सर्वसाधारण (महिला) ९० - पुंडलिकनगर - खुला९१- न्यायनगर - नागरिकांचा मागास प्रवर्ग ( महिला )९२ - बाळकृष्ण नगर, शिवनेरी कॉलनी - खुला ९३ - गारखेडा, मेहेर नगर - खुला ९४ - उल्कानगरी - सर्वसाधारण ( महिला )९५ - जय विश्वभारती कॉलनी - नागरिकांचा मागास प्रवर्ग, ९६ - ज्योती नगर - अनुसूचित जाती ९७ - एकनाथ नगर - खुला ९८ - कबीरनगर - सर्वसाधारण (महिला )९९- वेदांत नगर - सर्वसाधारण ( महिला ) १०० - बन्सीलाल नगर - सर्वसाधारण ( महिला ) १०१ - हमालवाडा, रेल्वेस्टेशन - अनुसूचित जाती १०२ - राहुल नगर, सादत नगर - नागरिकांचा मागास प्रवर्ग (महिला )  १०३ - इटखेडा - सर्वसाधारण ( महिला )१०४ - कांचनवाडी, नक्षत्रवाडी - नागरिकांचा मागास प्रवर्ग१०५ - अथर्व क्लासिक, सुधाकर नगर - अनुसूचित जाती ( महिला ) १०६ - देवानगरी, प्रतापनगर - सर्वसाधारण ( महिला )१०७ - मयूरबन कॉलनी - खुला १०८ - प्रियदर्शनी , इंदिरा नगर - खुला  १०९ - रामकृष्ण नगर, काबरा नगर - नागरिकांचा मागास प्रवर्ग, ११० - शिवाजी नगर - अनुसूचित जाती १११- भारतनगर, शिवाजीनगर - नागरिकांचा मागास प्रवर्ग ( महिला ) ११२ - कासलीवाल भाग्योदय, वसंत विहार देवळाई - अनुसूचित जाती ( महिला ) ११३ - गोपीनाथ पूरम, हरीओम नगर - अनुसूचित जाती ( महिला ) ११४ - सातारा गाव, संग्राम नगर - अनुसूचित जाती (महिला ) ११५ - देवळाई गाव, सातारा तांडा - अनुसूचित जाती

टॅग्स :AurangabadऔरंगाबादAurangabad Municipal Corporationऔरंगाबाद महानगरपालिकाElectionनिवडणूकreservationआरक्षण