शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
4
डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
5
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
6
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
7
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
8
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
9
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
10
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
11
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
12
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
13
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
14
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
15
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
16
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
17
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
18
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
19
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
20
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
Daily Top 2Weekly Top 5

औरंगाबाद महानगरपालिका निवडणुकीत "संभाजीनगर महाविकास आघाडीचा" फार्म्युला

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 13, 2020 16:20 IST

औरंगाबाद महानगरपालिका निवडणूक आम्ही "संभाजीनगर महाविकास आघाडीचा"च्या नावाने लढवणार असल्याची माहिती दानवे यांनी माध्यमांना दिली आहे.

औरंगाबाद : विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर  काँग्रेस-राष्ट्रवादी आणि शिवसनेने एकत्र येत महाविकास आघाडीच्या सरकारची सत्ता स्थापन केली. त्यांनतर झालेल्या राज्यातील अनेक स्थानिक निवडणुकीत सुद्धा महाविकास आघाडीचा 'फार्म्युला' पाहायला मिळाला होता. तर आता आगामी औरंगाबाद महानगरपालिका निवडणुक सुद्धा, हे तिन्ही पक्ष सोबत लढवणार असल्याची माहिती शिवसेना आमदार अंबादास दानवे यांनी दिली आहे.

दानवे म्हणाले की, विधानसभेप्रमाणे औरंगाबाद महानगरपालिका निवडणुकीत सुद्धा काँग्रेस-राष्ट्रवादी आणि शिवसेना  एकत्र निवडणूक लढवणार आहे. याबाबतीत तिन्ही पक्षातील नेत्यांची बैठक पार पडली असून, यावर आमचे एकमत झाले असल्याचे सुद्धा ते म्हणाले.

या बैठकीत जागांवर चर्चा झाली नसून फक्त एकत्र लढण्याबाबत एकमत झाले आहे. ही आमची पहिलीच बैठक होती आणि ती सकारात्मक झाली असल्याचे दानवे म्हणाले. तर एक चांगली सुरवात आम्ही केली असल्याचे सुद्धा ते म्हणाले.

तसेच औरंगाबाद महानगरपालिका निवडणूक आम्ही "संभाजीनगर महाविकास आघाडीचा"च्या नावाने लढवणार असल्याची माहिती दानवे यांनी माध्यमांना दिली आहे. आतापर्यंत निवडणुकीत एकेमकांना विरोध करणारे सर्वच नेते आम्ही या निमत्ताने एकत्र आलो आहोत. तर औरंगाबाद महानगरपालिकेत सुद्धा महाविकास आघाडीची सत्ता आणायची असल्याचे आमचे ठरले असून, आमची सत्ता येणारच असेही ते म्हणाले.