शहरं
Join us  
Trending Stories
1
“कातळ शिल्पाचे समर्थन करणारे राज ठाकरे खरे की रिफानरीचे समर्थन करणारे”; ठाकरे गटाचा सवाल
2
जम्मू-काश्मीर: दहशतवादी हल्ल्यात एकुलता एक मुलगा शहीद; चिमुकला पोरका झाला
3
Video Viral : वृद्धीमान साहा संघाचे मनोबल उंचावत होता, पण विराट कोहलीनं दिली शिवी
4
इंग्लंडच्या सर्वात वजनदार व्यक्तीचा मृत्यू, पुढच्या आठवड्यात होता वाढदिवस, वजन होते...
5
६ धावांत ४ बाद! CSK ने गमावल्या धडाधड विकेट्स, राहुल चहरने टिपले सलग बळी, Video 
6
'ही' आहेत जगातील सर्वात उष्ण ठिकाणं, तापमान वाचून बसेल धक्का!
7
‘भाजपाला विरोध करण्यासाठी दहशतवादी कसाबची बाजू घेता? थोडी तरी लाज बाळगा’, बावनकुळेंची वडेट्टीवारांवर टीका
8
CSK च्या प्ले ऑफच्या मार्गात अडथळे; २ मेन गोलंदाज मायदेशात परतले, दीपक चहरवरही प्रश्नचिन्ह
9
T20 वर्ल्ड कपमध्ये विराटला OUT करणं हेच ध्येय; पाकिस्तानी गोलंदाजानं बाळगलं 'स्वप्न'
10
'मराठी लोकांनी इथं येऊ नये'; व्हायरल जाहिरातीवर नेटकरी म्हणतात, 'हे पहिल्यांदा नाही'
11
मोदींना पाठिंबा देताच राज ठाकरेंची साथ सोडणारे कीर्तिकुमार शिंदे ठाकरे गटात, उद्धव ठाकरेंनी बांधलं शिवबंधन
12
IPL 2024 CSK vs PBKS : पंजाबने टॉस जिंकला! ऋतुराजची मिश्किल टिप्पणी; अखेर सँटनरची एन्ट्री
13
'कसाब नाही, हेमंत करकरेंवर पोलिसांनी गोळ्या घाडल्या', विजय वडेट्टीवारांचा खळबळजनक दावा
14
अजितदादांचे पुत्र जय पवारांनी घेतली मनोज जरांगेंची भेट; कारण गुलदस्त्यात, चर्चांना उधाण
15
मौनी खासदाराचं कौतुक करणं मनसे प्रमुखांची मजबुरी, संजय राऊतांचा राज ठाकरेंवर निशाणा
16
PHOTOS: अभिनेत्रींना मात देणारी 'अधिकारी'! राजकारणात आवड, चित्रपटांची ऑफर पण...
17
धक्कादायक! कोविड सारख्या 'या' गंभीर आजारामुळे हजारो 'श्वान' मरणाच्या दारात!
18
बजरंग पूनियावर NADAची मोठी कारवाई, पॅरिस ऑलिम्पिकमध्ये खेळण्याचं स्वप्न भंगणार?
19
“छत्रपती शिवरायांचा अनादर करणारा नेता नको”; पीयूष गोयल यांची राहुल गांधींवर टीका
20
ऑस्ट्रेलियातील महिला खासदाराचा लैंगिक छळ; पोस्ट करत मांडली व्यथा, म्हणाल्या...

औरंगाबाद जिल्ह्याची कोरोना रुग्णसंख्या २७ हजार ७१२ वर; एकूण मृत्यू ७९२

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 12, 2020 2:51 PM

शुक्रवारी ४२३ बाधितांची भर, तर उपचारादरम्यान १३ रुग्णांचा मृत्यू

ठळक मुद्देजिल्ह्यात २१,२१० कोरोनामुक्त सध्या ५,७१० रुग्णांवर उपचार सुरू

औरंगाबाद :  जिल्ह्यात ४२३ रुग्णांची नव्याने भर पडली. जिल्ह्यातील १०, तर अहमदनगर, वाशिम, जालना येथील प्रत्येकी एका बाधिताचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. दिवसभरात ५०६ जणांना सुटी देण्यात आली. त्यात शहरातील ४१४, तर ग्रामीण भागातील ९२ जणांचा समावेश असल्याची माहिती शुक्रवारी जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आली.

आजपर्यंत २१,२१० कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. जिल्ह्यातील एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या २७ हजार ७१२ झाली असून, आजपर्यंत एकूण ७९२ जणांचा मृत्यू झाल्याने ५,७१० रुग्णांवर उपचार सुरू आहे. अँटिजन टेस्टद्वारे केलेल्या तपासणीत सिटी एन्ट्री पॉइंटवर ९२, मोबाईल स्वॅब कलेक्शन पथकास १०२ आणि ग्रामीण भागात ४८ रुग्ण आढळलेले आहेत.

ग्रामीण भागात १४५ रुग्णसाठेनगर, वाळूज १, वडगाव कोल्हाटी १, केकतजळगाव, पैठण १, टाकळी सागज, वैजापूर १, बाबरा, फुलंब्री १, औराळा, कन्नड १, विटा कन्नड १, रोटे वस्ती, वैजापूर १, अन्नपूर्णानगर, पैठण १, देवगिरीनगर, बजाजनगर १, जयभवानी कॉलनी, बजाजनगर १, जयभवानी चौक, भाजीमंडई परिसर, बजाजनगर १, गोदावरी सो., बजाजनगर १, मनीषानगर, वाळूज १, गणेशनगर, वाळूज २, शिवाजी चौक, विटावा २, न्यू हनुमाननगर, वाळूज १, देवगिरी कॉलनी, रांजणगाव २, मारुतीमंदिर, कासोदा १, पिशोर ५, शिऊर १, तितरखेडा लोणी १, हस्ता, कन्नड २, करमाड २, खुलताबाद २, पाचोड ५, रामनगर, पैठण २, नाथविहार,पैठण १, नारळा, पैठण ५, पीठ उंबर गल्ली, पैठण २, पिंपळवाडी, पैठण १, शिवनगर, पैठण १, इसारवाडी, पैठण १, रेहाना कॉलनी, गंगापूर १, लासूर स्टेशन २, शिक्षक कॉलनी, गंगापूर १, जामगाव, गंगापूर १०, लासूर रोड, गंगापूर ४, लखमापूर, गंगापूर १, बगडी, गंगापूर १, समतानगर, गंगापूर १, शिवराई, गंगापूर १, सोनार गल्ली, गंगापूर १, उपजिल्हा रुग्णालय परिसर, गंगापूर २, लक्ष्मी कॉलनी, गंगापूर १, भवन, सिल्लोड १, टिळकनगर, सिल्लोड १, उकडगाव, वैजापूर २, आंबेडकरनगर, वैजापूर १, फुलेवाडी, वैजापूर १, व्यंकटेशनगर, वैजापूर १, म्हसोबा चौक, वैजापूर १, अगरसायगाव २, भारतवाडी, टाकळी सागज २, बोराड वस्ती, हिलालपूर ६, औरंगाबाद १९, फुलंब्री १, गंगापूर ३, कन्नड ४, सिल्लोड १०, वैजापूर ४, पैठण ४, सोयगाव ३.

मनपा हद्दीत ८४ रुग्णपैठणगेट १, देवानगरी १, घाटी परिसर १, अन्य ४, बुढीलेन १, नॅशनल कॉलनी १, शिवज्योती कॉलनी १,  सुधाकरनगर १, रचनाकर कॉलनी ४, वेदांतनगर ४, गांधीनगर १, बन्सीलालनगर ६, क्रांतीचौक पोलिस स्टेशन परिसर १, लालमन कॉलनी ३, पदमपुरा १, सारा प्रभावती सो., सावंगी १, बालाजीनगर १, सावंगी १, उस्मानपुरा १, एन-९ सिडको १, प्रतापनगर १, स्रेहवर्धिनी कॉलनी, जवाहरनगर १, कासलीवाल मार्बल, बीड बायपास १, सातारा पोलिस स्टेशन परिसर १, उत्तमनगर, जवाहर कॉलनी १, आॅरेंज सिटी, सातारा परिसर २, एचपी गॅस एजन्सी, सातारा परिसर १, सहकारनगर २,  भारतमातानगर १, एन-१२ हडको १, एन-९ शिवनेरी कॉलनी १, एन-७, पोस्ट आॅफिसजवळ २, पारिजातनगर २, एन-२ न्यू एस.टी. कॉलनी १, एन-१२ भारतमातामंदिर १, एन-११ सुदर्शननगर १, कैलाशनगर १, मिटमिटा २, संजयनगर १, देवळाई परिसर ३, जयभवानीनगर १, एन-१२ टीव्ही सेंटर १, गारखेडा परिसर २, देशमुखनगर १, चुनाभट्टी १, पुंडलिकनगर १, तारांगणनगर ३, राधास्वामी कॉलनी १, एन-२ सिडको १, रामनगर १, मयूरपार्क १, मुकुंदवाडी १, मिलिटरी हॉस्पिटल १, हर्सूल २, हर्सूल सावंगी १, सिडको १, सौजन्यनगर, बालाजीनगर १. नागरिकांनी नियमांचे पालन करण्याचे आवाहन प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.

सिटी एन्ट्री पॉइंट ९२ रुग्णवाळूज एमआयडीसी ३, न्यू सौजन्यनगर १, सिडको पाणी टाकीजवळ १, शाहनूरवाडी १, रांजणगाव २, नाईकनगर १, शाहूनगर १, एएस क्लबजवळ २, पडेगाव १, गजानननगर १, व्हिजन सिटी, कांचनवाडी १, निपाणी १, भारतमातानगर २, बेगमपुरा २, न्यू हनुमाननगर १, अजिंठा, सिल्लोड १, एन-१ सिडको १, शेंद्रा एमआयडीसी २, एन-१२ टीव्ही सेंटर १, जवाहर कॉलनी १, बजाजनगर ६, गंगापूर १, साऊथ सिटी १, एन-४ पारिजातनगर १, जाधववाडी २, आडगाव, कन्नड १, एन-८ सिडको ७, एन-२ सिडको २, टीव्ही सेंटर ५, राधास्वामी कॉलनी १, समृद्धी महामार्ग कर्मचारी १, नवजीवन कॉलनी १, पिसादेवी ४, हर्सूल सावंगी १, एन-७ सिडको १, शेंद्रा एमआयडीसी १, शेंद्रा २, सुंदरवाडी १, मयूरपार्क १, कुंभेफळ १, चिकलठाणा ३, टोणगाव १, उत्तरानगरी १, एन-६ सिडको २, कांचनवाडी ६, पैठण २, बीड बायपास ४, सातारा परिसर १,  नारेगाव १, विजयंतनगर २, पडेगाव १. 

१३ कोरोनाबाधितांचा मृत्यूघाटीत गंगापूर उपजिल्हा रुग्णालयातील संदर्भित ५१ वर्षीय पुरुष, कन्नडमधील ७३, रांजणगाव शेणपुंजी येथील ६०, चिकलठाणा येथील ३०, वैजापूर तालुक्यातील टाकळी सागज येथील ४५, शहरातील हमालवाडातील ४९, गंगापूर तालुक्यातील बगडी येथील ५०, कन्नड तालुक्यातील अडगावातील ४४ वर्षीय पुरुष, लाडसावंगीतील ६० वर्षीय महिला, तर रिसोड, जि. वाशिम येथील ३० वर्षीय पुरुष, भोकरदन, जि. जालना येथील ५८ वर्षीय पुरुष, तर श्रीरामपूर, जि. नगर येथील ४८ वर्षीय महिलेचा कोरोनामुळे उपचारादरम्यान मृत्यू झाला, तर जिल्हा सामान्य रुग्णालयात कन्नड तालुक्यातील नागद येथील ६५ वर्षीय महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसAurangabadऔरंगाबाद