शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
4
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
5
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
6
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
7
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
8
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
9
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
10
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
11
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
12
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
13
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
14
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
15
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
16
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
17
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
18
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
19
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
20
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
Daily Top 2Weekly Top 5

मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनाच्या कार्यक्रमाची वेळ बदलण्याचा प्रयत्न हाणून पाडू: अंबादास दानवे

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 15, 2022 12:45 IST

एखाद्या व्यक्तीसाठी स्वातंत्र्य दिनाची वेळ बदलल्या जात नाही.

- अमेय पाठक

औरंगाबाद:मराठवाडा मुक्ती संग्राम दिनी औरंगाबादमध्ये होणाऱ्या कार्यक्रमाची वेळ बदलण्याचा घाट घालण्यात आला आहे. एखाद्या व्यक्तीसाठी स्वातंत्र्य दिनाची वेळ बदलल्या जात नाही. दिल्लीहून 'बादशहा' हैदराबादला येणार आहेत, तेथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना जाण्यासाठी म्हणून हा वेळ बदलला जात आहे. मात्र, हा प्रयत्न आम्ही हाणून पाडू, अशा इशारा विधानपरिषद विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे यांनी दिला. 

दानवे पुढे म्हणाले, राज्य सरकारने ७५ व्या मराठवाडा मुक्ती दिनाची दखल घेतलेली नाही. औरंगाबाद येथे होणारा कार्यक्रमाची वेळ बदलण्याचा प्रयत्न आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना याच दिवशी गृहमंत्री अमित शहा यांच्या हैदराबादला होणाऱ्या कार्यक्रमास उपस्थित राहायचे आहे. यामुळे शहरातील कार्यक्रम सकाळी ७ वाजता घेण्याचा प्रयत्न सुरु असल्याची माहिती आहे. पण एखाद्या व्यक्तीसाठी वेळ बदलण्याचा प्रयत्न हाणून पाडू असेही दानवे म्हणाले. 

सरकार महाराष्ट्राला न्याय देऊ शकत नाही वेदांता आपल्याकडे येत आहे, अशी माहिती मुख्यमंत्र्यांनी विधानसभेत दिली होती. तरी प्रकल्प गुजरातला पळवला जातो. वेदांता प्रकल्पासाठी कर्नाटक आणि तेलंगणाचा समावेश होता. परंतु, गुजरातचा कधीच नव्हता. या प्रकल्पामुळे राज्यातील 1 लाख युवकांना रोजगार मिळाला असता. मात्र, दिल्लीच्या बादशहाचे हस्तक असलेले राज्य सरकार महाराष्ट्राला न्याय देऊ शकत नाही, अशी टीका दानवे यांनी केली.

टॅग्स :Ambadas Danweyअंबादास दानवेAurangabadऔरंगाबादMarathwadaमराठवाडा