शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
3
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
4
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
5
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
6
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
7
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
8
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
9
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
10
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
11
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
12
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
13
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
14
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
15
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
16
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
17
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
18
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
19
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
20
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
Daily Top 2Weekly Top 5

पोरगं पाचवीला, तरी झोपेत करते अंथरूण ओलं; पालक त्रस्त

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 29, 2024 19:45 IST

मुले जर अंथरूण ओलं करीत असतील, तर त्याविषयी त्यांना नकारात्मक बोलू नये.

छत्रपती संभाजीनगर : मुलांच्या अंथरूण ओलं करण्याच्या सवयीमुळं पालक त्रस्त होऊन जातात. ठराविक वयानंतरही मुलांची ही सवय कायम राहत असेल, तर वेळीच लक्ष देऊन मुलांची ही सवयी मोडायला हवी, असे तज्ज्ञांनी म्हटले.

या वयापर्यंत मुलं अंथरूण ओलं करतातमुले ही प्रारंभी लघवीवर दिवसा नियंत्रण ठेवण्याचे शिकतात. त्यानंतर रात्री लघवीवर नियंत्रण ठेवण्याचे शिकतात. लघवीवर रात्री नियंत्रण ठेवण्याचे जी मुले शिकत नाहीत, ते अंथरूण ओलं करतात. त्याबरोबर इतर कारणांनीही अंथरूण ओलं करतात. अंथरूण ओलं करण्याची ही सवय ६ ते १५ वर्षे वयोगटांतील मुलांमध्ये अधिक प्रमाणात दिसून येते. अंथरूण ओलं करण्याची त्यांची ही सवय वेळीच मोडली नाही, तर त्याचे आजारांत रूपांतर होऊ शकते.

म्हणून अंथरूण ओलंभीती, निराशा : चिंता, मानसिक समस्या आणि भीती किंवा नैराश्यामुळे मुले रात्री झोपेत अंथरूण ओलं करतात.लघवीची पिशवी लहान, नियंत्रण नसणे : लघवीची पिशवी लहान असणे, नियंत्रण नसणे यांसह काही आजारांमुळेही मुले अंथरूण ओलं करतात.

हे उपाय करून बघा- झोपण्यापूर्वी कोणतेही पेय देऊ नका.- झोपण्यापूर्वी मुलांना बाथरूमला जाण्याची सवय लावावी.- झोपल्यानंतर २ तासांनी मुलांना उठवा आणि त्यांना बाथरूमला जायला सांगा.- झोपेच्या आधी कमी पाणी पिणे.- रात्री अलार्म लावणे.- ऑलिव्ह ऑइलचे सेवन करणे.- ऑलिव्ह ऑइलने पोटावर मालिश घेणे.- ग्लासभर पाण्यात चमचाभर आवळा पावडर घेणे.

नकारात्मक बोलू नयेमुले जर अंथरूण ओलं करीत असतील, तर त्याविषयी त्यांना नकारात्मक बोलू नये. मुले आधी अंथरूण ओलं करीत नव्हते आणि अचानक अंथरूण ओलं करू लागले, तर त्यामागे नैराश्य, काही भावनिक कारण आहे का, हे शोधले पाहिजे.- डाॅ. प्रशांत जाधव, बालरोगतज्ज्ञ

७ वर्षांनंतरही समस्या, तर लक्ष द्यालहान मुलांमध्ये ७ वर्षांपर्यंत ब्लॅडर नियंत्रण नैसर्गिकरीत्या आले नसते. ही समस्या त्यामुळे दिसून येते, पण ७ वर्षांनंतर जर ही समस्या आढळली, तर त्याकडे प्रामुख्याने लक्ष देणे गरजेचे आहे. काही शारीरिक आणि मानसिक कारणे असतात. ती हाताळली पाहिजे. मानसिक आघातसुद्धा या समस्येला जन्म देतात. त्याच्या उपचार करणे आवश्यक आहे.- डाॅ. अमोल देशमुख, मनोविकारतज्ज्ञ.

टॅग्स :Healthआरोग्यAurangabadऔरंगाबाद