श्री विठ्ठल मंदिर संस्थानला इनरव्हील क्लबतर्फे अन्नदानासाठी मदत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 10, 2021 04:04 IST2021-07-10T04:04:42+5:302021-07-10T04:04:42+5:30

इनरव्हील क्लबच्या अध्यक्ष लता मुळे, सचिव वर्षा पटेल, उषा धामणे, शीला कुलकर्णी, अंजली दाशरथी, आशा भांड, श्यामल भोगले, ईना ...

Assistance for food donation by Inner Wheel Club to Shri Vitthal Mandir Sansthan | श्री विठ्ठल मंदिर संस्थानला इनरव्हील क्लबतर्फे अन्नदानासाठी मदत

श्री विठ्ठल मंदिर संस्थानला इनरव्हील क्लबतर्फे अन्नदानासाठी मदत

इनरव्हील क्लबच्या अध्यक्ष लता मुळे, सचिव वर्षा पटेल, उषा धामणे, शीला कुलकर्णी, अंजली दाशरथी, आशा भांड, श्यामल भोगले, ईना नाथ, माधुरी अहिरराव, मंगल चव्हाण, शुभांगी वैद्य, पुष्पा राणा, हिरा पेरे, उषा सूर्यवंशी, प्रतिभा धामणे, अलका मेहता, छाया भोयर, इंदुमती काळे, रेखा केदारे यांची उपस्थिती होती. संस्थान सेवेकऱ्यांचे माजी नगरसेविका सुमित्रा हाळनोर, मालती देशपांडे, सत्त्वशीला सुपेकर, उषा कुळकर्णी, निर्मला श्रीखंडे, सुनीता वर्मा, श्रीमती जाजू, देवका जुमडे, सुलोचना मगारे, प्रज्ञाताई जठार, सपरणा चिंतलवार यांनी स्वागत केले. कार्यक्रम यशस्वितेसाठी बापू जहागीरदार, प्रमोद जोशी, सागर जोशी, संदीप वाकेकर आदींनी परिश्रम घेतले. संस्थानतर्फे माजी नगरसेवक गिरजाराम हाळनोर यांनी इनरव्हील क्लबच्या पदाधिकारी, सदस्यांचे आभार मानले.

Web Title: Assistance for food donation by Inner Wheel Club to Shri Vitthal Mandir Sansthan