शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
4
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
7
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
8
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
9
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
10
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
11
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
12
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
13
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
14
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
15
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
16
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
17
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
18
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
19
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
20
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
Daily Top 2Weekly Top 5

मराठा आरक्षणासाठी आणखी एका तरुणाने संपवले जीवन

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 2, 2023 17:43 IST

फुलंब्री तालुक्यातील चिंचोली नकीब येथील घटना 

फुलंब्री : मराठा समाजाच्या आरक्षणासाठी आणखी एका तरुणाने जीवन संपवल्याची घटना आज सकाळी ८ वाजता तालुक्यातील चिंचोली नकीब येथून पुढे आली आहे. गणेश काकासाहेब जंगले असे मृत तरुणाचे नाव आहे.

चिंचोली नकीब येथील गणेश जंगले ( २७) हा तरुण मजुरीचे काम करत असे. तो मराठा आरक्षण आंदोलनात सक्रिय होता. शुक्रवारी रात्री ८ वाजेच्या दरम्यान आई - वडिलांसोबत जेवण केल्यानंतर तो बाजूच्या खोलीत झोपायला गेला. आज सकाळी ८ वाजता वडिलांनी चहा घेण्यासाठी आवाज दिला असता गणेशने प्रतिसाद दिला नाही. त्यामुळे शेजाऱ्यांच्या सहाय्याने दरवाजा तोडला असता आत गणेशचा मृतदेह गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आला. 

दरम्यान, गणेशजवळ एक चिठ्ठी सापडली असून त्यात, मराठा समाजाला आरक्षण मिळावे असा उल्लेख आहे. छत्रपती संभाजीनगर येथील घाटी रुग्णालयात मृतदेह शवविच्छेदनासाठी आणण्यात आला. या प्रकरणी आर्थिक मदतीचा प्रस्ताव जिल्हाधिकाऱ्यांकडे पाठविला असल्याची माहिती नायब तहसीलदार विलास सोनवणे यांनी दिली आहे.

टॅग्स :Maratha Reservationमराठा आरक्षणAurangabadऔरंगाबाद