शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
7
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
8
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
9
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
10
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
11
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
12
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
13
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
14
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
15
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
16
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
17
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
18
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
19
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
20
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
Daily Top 2Weekly Top 5

समृद्धी महामार्गावर पुन्हा भीषण अपघात; काकांच्या अंत्यविधीवरून परणाऱ्या ४ भावंडांचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 24, 2023 13:58 IST

समृद्धी महामार्गावर वरझडी शिवारात भीषण अपघातात एका घरातील चार जणांचा मृत्यू

- श्रीकांत पोफळे

करमाड ( छत्रपती संभाजीनगर) :समृद्धी महामार्गावर छत्रपती संभाजी नगर तालुक्यातील वरझडी शिवारात आज पहाटे कार दुभाजकावर आदळून भीषण अपघातात झाला. यात कारमधील एकाच कुटुंबातील चार जणांचा मृत्यू झाला. चालकाचे नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाल्याची माहिती आहे. भरधाव वेगात चालकाला झोप लागल्याने हा अपघात झाला असावा असा पोलिसांचा प्राथमिक अंदाज आहे.

समृद्धी महामार्गावर छत्रपती संभाजी नगर तालुक्यातील वरझडी शिवारात आज पहाटे कारचा (GJ 05 RN 8450) भीषण अपघात झाला. यात श्रीनिवास गौड 38, कृष्णा गौड 39, संजीव गौड 46, सुरेश गौड 39 या एकाच घरातील चार जणांचा मृत्यू झाला. तर भार्गव गौड 18 हा तरुण जखमी झाला आहे. हे सर्व जण सुरत ( गुजरात ) येथील रहिवाशी आहेत. रात्री गाडी चालवत असताना भरधाव वेगामुळे चालकाला झोप लागल्याने हा अपघात झाला असावा असा पोलिसांचा प्राथमिक अंदाज आहे. करमाड पोलीस ठाण्याचे पोनी मुरलीधर खोकले यांच्या मार्गदर्शनाखाली पोना विजय जारवल, सुभाष भाकरे हे पुढील तपास करीत आहे.

काकांच्या अंत्यविधीवरून परतत होतेदोन दिवसांपूर्वी तेलंगणा येथे काकांच्या अंत्यविधीचा कार्यक्रम आटोपून पाचही भावंडे सुरतकडे परतत होते. दरम्यान चालकाला डुलकी लागल्याने त्याचे कारवरील नियंत्रण सुटले. त्यामुळे गाडी दुभाजकावर आदळून भीषण अपघात झाला. यात तिघा जणांचा जागीच मृत्यू झाला, तर एकाला उपचारासाठी नेत असताना मृत्यू झाल्याची माहिती आहे. मृत चौघेही एकाच घरातील असून चुलत भावंडे आहेत.

टॅग्स :Samruddhi Mahamargसमृद्धी महामार्गAurangabadऔरंगाबादAccidentअपघात