शहरं
Join us  
Trending Stories
1
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
4
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
5
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
6
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
7
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
8
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
9
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
10
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
11
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
12
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
13
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
14
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
15
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
16
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
17
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
18
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
19
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
20
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
Daily Top 2Weekly Top 5

महामार्गाने घेतली प्राण्यांची काळजी, दोन ओव्हर आणि अंडर पास

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 1, 2022 09:41 IST

हुबेहूब जंगलाची अनुभूती

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : जिल्ह्यात समृद्धी महामार्गाचे काम आता जवळपास पूर्ण झाले आहे. या महामार्गावर टोल अथवा अन्य कारणांसाठी कुठेही न थांबता अखंड प्रवासाची सुविधा तर आहेच; पण वन्य प्राण्यांना दुसऱ्या बाजूला सुरक्षितपणे जाता यावे यासाठी दोन ठिकाणी वाइल्ड लाइफ ओव्हर पास आणि दोन ठिकाणी अंडर पास तयार केले जात आहेत.

पहिल्या टप्प्यात साधारणपणे मे महिन्यात शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्ग वाहतुकीसाठी खुला करण्याच्या हालचाली सुरू आहेत. मागील चार दिवसांपूर्वी राज्याचे सार्वजनिक बांधकाममंत्री (सार्वजनिक उपक्रम) एकनाथ शिंदे हे कारने वर्ध्यापासून औरंगाबादपर्यंत समृद्धी महामार्गावरूनच आले. रात्री औरंगाबादेत आल्यानंतर त्यांनी एमएसआरडीसीच्या अधिकाऱ्यांकडून कामाचा आढावा घेतला.औरंगाबाद जिल्ह्यातून १२० किलोमीटर लांबीचा हा महामार्ग जात असून, सावंगी, माळीवाडा, हडस पिंपळगाव व जांबरगाव या चार ठिकाणी इंटरचेंजेस उभारण्यात आले आहेत, तर सावंगीच्या पूर्वेला पोखरीजवळ बोगदा उभारण्यात आला आहे. दुसऱ्या बाजूला जाण्यासाठी वन्य प्राण्यांना अडथळा येऊ नये, विना व्यत्यय त्यांचा वावर व्हावा, यासाठी या महामार्गावर दोन ‘वाइल्ड लाइफ ओव्हर पास’ व दोन ‘अंडर पास’ तयार करण्यात आले आहेत. यापैकी दौलताबादच्या अलीकडे व जटवाड्याजवळ ‘वाइल्ड लाइफ ओव्हर पास’ तयार केला जात आहे.

हुबेहूब जंगलाची अनुभूतीवन्य प्राण्यांचा वावर लक्षात घेऊन वनविभागाने सुचविलेल्या ठिकाणी हे ओव्हर पास व अंडर पास तयार केले जात आहेत. ओव्हर पास महामार्गावरून जाईल. सध्या त्यांच्या स्लॅबचे काम झाले असून, त्यावर मुरूम, दगडगोटे, माती व मोठी झाडे लावली जाणार आहेत. हुबेहूब जंगलातील रस्त्यांची अनुभूती देणारे ओव्हर पास व अंडर पासला तयार केले जात आहेत.

टॅग्स :MumbaiमुंबईMaharashtraमहाराष्ट्रAurangabadऔरंगाबादSamruddhi Mahamargसमृद्धी महामार्ग