शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा Video व्हायरल
4
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
5
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
6
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
7
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
8
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
9
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
10
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
11
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
12
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
13
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
14
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
15
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
16
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
17
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
18
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
19
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
20
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

एक अपघात अन् तीन मुली, तान्हुला झाला अनाथ; आजीने मदतीसाठी केली आर्जव

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 10, 2023 19:50 IST

कारच्या धडकेत पती-पत्नीचा मृत्यू झाल्याने चौघांच्या डोक्यावरील छत्र हरपले

- श्यामकुमार पुरेसिल्लोड (औरंगाबाद) : पडेगावजवळ  भरधाव वेगाने ओव्हरटेक करणाऱ्या एका कारने चिरडल्याने दुचाकीवरील पती-पत्नीचा रविवारी मृत्यू झाला. या एका अपघाताने ३ लहान मुली व एक ८ महिन्याचा तान्हुला अनाथ झाला आहे. कसे जगावे, पुढचे शिक्षण कसे करावे, असा प्रश्न या चिमुकल्या मुलींना पडला आहे. केवळ वृद्ध आजीची साथ या चौघांना आहे. हृद्यपिळवटून टाकणाऱ्या या घटनेमुळे सिल्लोड तालुक्यावर शोककळा पसरली आहे.

रविवारी औरंगाबाद शहरात एका रुग्णालयात शस्त्रक्रिया झालेल्या काकाला भेटण्यास दुचाकीवर आलेला पुतण्या विष्णू त्र्यंबक वाघ ( ३८ ) आणि त्याची पत्नी सविता (३२) यांचा पडेगावजवळ अपघात झाला. यात पुतण्याचा जागीच मृत्यू झाला तर त्याच्या पत्नीचा उपचारादरम्यान रविवारी रात्री मृत्यू झाला. या अपघातात ८ महिन्यांचा चिमुकला बचावला होता.मृतांवर सिल्लोड तालुक्यातील मुळगाव खुल्लोड येथे सोमवारी रात्री शोकाकुल वातावरणात अंतिम संस्कार करण्यात आले.

विष्णू वाघ हे कन्नड साखर कारखान्यात कामगार होते. कुटुंबातील कर्ते आई-वडील गेल्याने आता तीन मुली आणि ८ महिन्यांचा मुलगा अनाथ झाले आहेत. मुली दुसरी, चौथी आणि सहावीत शिक्षण घेतात. या चिमुकल्यांना आता केवळ वृद्ध आजीचा सहारा आहे. त्यांचे शिक्षण आणि उपजीविकेसाठी दानशुरांनी, सामाजिक संस्थानी सढळ हाताने मदत करावी असे आवाहन आजीसह गावकऱ्यांनी केले आहे.

मदतीसाठी : विष्णू त्र्यंबक वाघ:स्टेट बँक ऑफ इंडिया: शाखा कन्नड आयएफएससी  कोड SBIN 0020011खाते क्रमांक 33266951641

टॅग्स :AurangabadऔरंगाबादAccidentअपघात