शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

अमित शाहा यांची १५ फेब्रुवारीला छत्रपती संभाजीनगरमध्ये सभा, महायुतीचा उमेदवार स्पष्ट होणार?

By विकास राऊत | Updated: February 11, 2024 12:00 IST

Chhatrapati Sambhajinagar: मागील काही दिवसांपासून छत्रपती संभाजी नगरची जागा कोण लढणार यावरून शिंदे गट आणि भाजप यांच्यात राजकीय अपेक्षांचे वारे वाहत आहे. त्यातच राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गट यांना देखील या जागेच्या उमेदवारी वाटाघाटीत मिळेल, अशी अपेक्षा आहे.

- विकास राऊतछत्रपती संभाजीनगर - देशाचे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची पंधरा फेब्रुवारी रोजी शहरात सभा होत आहे. अमित शहा शहरात येत असल्यामुळे आणि त्यांची सभा होणार असल्यामुळे लोकसभा निवडणुकीत छत्रपती संभाजी नगरची जागा भारतीय जनता पार्टी आणि घटक पक्ष लढणार आहेत हे जवळपास स्पष्ट दिसत आहे, त्यातच ही जागा भाजप लढणार हे स्पष्ट झाले आहे. मागील काही दिवसांपासून छत्रपती संभाजी नगरची जागा कोण लढणार यावरून शिंदे गट आणि भाजप यांच्यात राजकीय अपेक्षांचे वारे वाहत आहे. त्यातच राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गट यांना देखील या जागेच्या उमेदवारी वाटाघाटीत मिळेल, अशी अपेक्षा आहे.

गेल्या वर्षी अमित शहा यांची कलाग्राम समोरील मैदानात सभा नियोजित करण्यात आली होती. मराठवाडा मुक्ती संग्राम लढयाच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त त्या सभेचे आयोजन करण्यात आलं होतं. शहा यांचा दौरा देखील आला होता, परंतु हैदराबाद येथील कार्यक्रमामुळे  सभा ऐनवेळी रद्द झाली. आता लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर शहा शहरात येत असून यानिमित्त भाजप आणि संघटना पूर्ण ताकतीने कामाला लागली आहे.

टॅग्स :Amit Shahअमित शाहAurangabadऔरंगाबादBJPभाजपा