शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

'कापून टाकू, ठोकून टाकू'; अंबादास दानवेंना अनोळखी क्रमांकावरून धमक्या, सुरक्षा ऐरणीवर

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 16, 2026 12:37 IST

"सुरक्षा काढली अन् धमक्या सुरू!"; अंबादास दानवेंना मध्यरात्री धमकीचा फोन, कुटुंबाची सुरक्षा ऐरणीवर

छत्रपती संभाजीनगर: उद्धवसेनेचे ज्येष्ठ नेते आणि माजी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांना गेल्या तीन-चार दिवसांपासून सातत्याने अनोळखी क्रमांकावरून शिवीगाळ आणि जीवे मारण्याच्या धमक्या येत असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. रविवारी मध्यरात्री २ वाजेच्या सुमारास पुन्हा एकदा फोन करून "कापून टाकू, ठोकून टाकू" अशी धमकी दिल्यानंतर, दानवे यांनी आज सोमवारी पोलीस आयुक्तांची भेट घेऊन तक्रार दाखल केली आहे.

कुटुंबाच्या सुरक्षेबाबत चिंताया घटनेबाबत बोलताना अंबादास दानवे म्हणाले की, "मी वैयक्तिक रित्या अशा धमक्यांना घाबरत नाही. मात्र, मी दौऱ्यावर असताना घरी माझे कुटुंब असते. त्यांना कोणतीही इजा पोहोचू नये, ही माझी प्राथमिक जबाबदारी आहे. त्यामुळे मी पोलिसांकडे संशयित क्रमांक सोपवले असून कडक कारवाईची मागणी केली आहे."

सुरक्षा काढल्याने प्रश्नचिन्हविशेष म्हणजे, अवघ्या १५ दिवसांपूर्वीच पोलीस प्रशासनाने सीआयडीच्या (CID) अहवालाचा दाखला देत दानवे यांची 'वाय' (Y) दर्जाची सुरक्षा काढून घेतली होती. त्यानंतर त्यांच्या निवासस्थानावरील पोलीस पहारा आणि ताफ्यातील पोलीस गाडीही हटवण्यात आली होती. सुरक्षा काढल्यानंतर लगेचच अशा धमक्या येणे, यावर राजकीय वर्तुळातून संशय व्यक्त केला जात आहे. दानवे यांनी स्वतःहून सुरक्षा मागितली नसली तरी, पोलीस प्रशासन आता काय निर्णय घेणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Ex-Opposition Leader Ambadas Danve Receives Death Threats; Files Police Complaint

Web Summary : Ambadas Danve, a senior leader, received death threats from unknown numbers. Following threats to kill him, Danve filed a police complaint, citing concerns for his family's safety after his security detail was recently removed, raising questions.
टॅग्स :Ambadas Danweyअंबादास दानवेchhatrapati sambhaji nagarछत्रपती संभाजीनगरPoliceपोलिस