मंडळ अधिकाऱ्यासह तिघे निलंबित

By Admin | Updated: April 4, 2017 23:26 IST2017-04-04T23:24:49+5:302017-04-04T23:26:11+5:30

भोकरदन :तहसीलदार रूपा चित्रक यांच्या कारवाईनंतर आता जिल्हाधिकारी शिवाजी जोंधळे यांनी एक मंडळ अधिकारी व दोन तलाठ्यांना निलंबित केले.

All three suspended with the board officer | मंडळ अधिकाऱ्यासह तिघे निलंबित

मंडळ अधिकाऱ्यासह तिघे निलंबित

भोकरदन : हसनाबाद परिसरातून वाळूचा अवैध उपसा करून वाहतूक प्रकरणात तहसीलदार रूपा चित्रक यांच्या कारवाईनंतर आता जिल्हाधिकारी शिवाजी जोंधळे यांनी एक मंडळ अधिकारी व दोन तलाठ्यांना निलंबित केले. यामुळे महसूल विभागात एकच खळबळ उडाली आहे.

Web Title: All three suspended with the board officer

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.