शहरं
Join us  
Trending Stories
1
इंडोनेशियाच्या माउंट लेवोटोबी लाकी येथे ज्वालामुखीचा उद्रेक, हवेत १० किमी उंचीपर्यंत धुराचे ढग
2
आजचे राशीभविष्य - १९ जून २०२५, या राशीच्या व्यक्तींना सामाजिक आणि अन्य क्षेत्रांमध्ये प्रसिद्धी व प्रतिष्ठा लाभेल
3
Hindi Inclusion: राज्यात हिंदी सक्तीवरून वादंग, सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जुंपली!
4
Operation Sindoor: ऑपरेशन सिंदूर थांबविण्यामध्ये अमेरिकेचा कसलाच संबंध नाही!
5
Toll Pass: तीन हजारांत मिळणार टोलचा वार्षिक पास, आधीच्या फास्टॅगचे काय?
6
Beed: दिवसभर बसूनही कष्टाच्या ठेवी दिल्या नाहीत; शेतकऱ्याची मल्टिस्टेटसमोरच आत्महत्या!
7
'मला आवडतो पाकिस्तान, पण मोदी महान'; मुनीर भेटीदरम्यान काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
8
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
9
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
10
आजचा अग्रलेख: हे प्रिय आकाशीच्या देवा...
11
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
12
Pune Crime News: लिपस्टिकने चिठ्ठी लिहिली अन् विवाहितेने चिमूरड्यासह पाचव्या मजल्यावरून स्वतःला झोकून दिलं
13
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
14
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
15
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
16
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
17
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
18
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
19
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
20
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?

सहा महिन्यानंतर आज जिल्हा नियोजन समितीची बैठक

By admin | Updated: August 17, 2015 01:06 IST

बीड : जिल्हा नियोजन समिती अंतर्गत विकास कामांवर करण्यात आलेल्या निधी खर्चाची आढावा बैठक सोमवारी होत आहे. दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर ही बैठक महत्वाची ठरू शकते

बीड : जिल्हा नियोजन समिती अंतर्गत विकास कामांवर करण्यात आलेल्या निधी खर्चाची आढावा बैठक सोमवारी होत आहे. दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर ही बैठक महत्वाची ठरू शकते. ६ फेब्रुवारी २०१५ दरम्यान झालेली डीपीसीची बैठक गुंडाळण्यात आली होती.सहा महिन्यांपूर्वी झालेल्या जिल्हा नियोजन समिती अंतर्गत मंजूरी मिळालेल्या कामांना गती देण्यासाठी जून दरम्यान २४० कोटी ७८ लाख रूपयांचा निधी जिल्हा प्रशासनाच्या खात्यावर जमा झालेला आहे. आता पर्यंत या निधीमधून ५० कोटी रूपये विविध कामांसाठी खर्च करण्यात आलेले आहे. सहा महिन्यांपूर्वी जिल्हा नियोजन समिती अंतर्गत मंजूरी दिलेल्या कामांवर खर्च झालेल्या निधी, झालेले काम याबाबतचा आडावा सोमवारी होणाऱ्या डीपीसी च्या बैठकीत आढावा घेण्यात येणार असल्याचे सूत्रांनी ‘लोकमत’ शी बोलताना सांगितले. दुष्काळी स्थिती असल्यामुळे नव्या घोषणा होण्याची शक्यता असून, जिल्ह्याचे लक्ष वेधले आहे. (प्रतिनिधी)पालकमंत्री पंकजा मुंडे बैठकीला उशिरा आल्या अन् आम्हाला बैठकी दरम्यान सन्मानाची वागणूक दिली नाही, हा मुद्द पुढे करत राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांनी फेब्रुवारी २०१५ दरम्यान झालेल्या जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीवर बहिष्कार टाकला होता. मात्र सोमवारी होत असलेली डीपीसीची बैठक दुष्काळ निवारणाच्या संदर्भाने काही उपाय योजना करण्याच्या दुष्टीने चर्चा करण्यासाठी महत्वाची ठरू शकते. सोमवारच्या बैठकीकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे.