शहरं
Join us  
Trending Stories
1
Heatwave Alert: सावधान...! उष्णतेच्या लाटेसारखी स्थिती; विदर्भात ४२, मराठवाडा, मध्य महाराष्ट्रात ३८-४० तर कोकणात ३४-३६ अंश सेल्सिअसची नोंद
2
Latest Marathi News LIVE Updates: भीषण अपघात! पंजाबमध्ये भाविकांनी भरलेली बस उलटली
3
'या' दिग्गज टेक कंपनीकडून भारतीय कर्मचाऱ्यांना मोठं गिफ्ट: ५ लाखांपासून १ कोटीपर्यंत मिळणार बोनस
4
पाकिस्तान कोणता खेळ खेळतंय? इराण युद्ध काळात तुर्की, सौदी अन् कतारला चाललेत PM शहबाज शरीफ
5
'देखणी नवरी मिळेल' सांगितलं अन् ७ हजार जणांना लुटलं; लोकांना फसवणाऱ्या मॅट्रिमोनियल साईटचा असा झाला गेम!
6
अमरावतीत 'योगी स्टाईल' कारवाई! अश्लील व्हिडीओ प्रकरणातील आरोपी अयानला दणका, घरावर बुलडोझर
7
होर्मुझनंतर आता 'मलक्का'वर अमेरिकेची नजर; ट्रम्प यांची नवी खेळी! भारतासाठी ठरणार गेमचेंजर?
8
“सुनेत्रा काकींना ९९% मतदान होईल, अजितदादांना स्मरून मतदान करा”; रोहित पवार प्रचाराला लागले
9
आदित्य ठाकरे आता उद्धवसेनेचे कार्याध्यक्ष होणार?; संजय राऊतांचे सूचक विधान, चर्चांना उधाण
10
कोविड लसींच्या सक्तीमुळे शेन वॉर्नचा मृत्यू, मुलाचा खळबळजनक दावा
11
Vastu Tips: घरात ठेवलेली रोपं केवळ शोभेची वस्तू नाहीत, ती निर्माण करतात 'लाईव्ह एनर्जी'; वाचा वास्तू रहस्य
12
चीनला इराणकडून तेल खरेदी करू देणार नाही; ट्रम्प यांच्या निकटवर्तीयाने दिली मोठी धमकी
13
मोबाईल दुकानदार होता टार्गेट, बळी गेला व्यापाऱ्याचा; कोल्हापुरात खंडणीसाठी बॅटरीचा शॉक देऊन हत्या
14
पुन्हा इराण युद्धासारखं संकट आलं तरी होणार नाही तेल-गॅसची टंचाई; सरकारचा 'मास्टर प्लॅन', सुरू केली मोठी तयारी
15
IPL 2026: विराट कोहली करणार रोहित शर्माची बरोबरी? RCB vs LSG सामन्यात मिळणार सुवर्णसंधी
16
भीषण अपघात! पंजाबमध्ये भाविकांनी भरलेली बस उलटली; ६ जणांचा मृत्यू, २५ जखमी
17
ट्रम्प यांना बाजूला सारले, युरोपीयन NATO देशांची वेगळी चूल; अमेरिकेला एकटे पाडायची तयारी
18
Bhagwant Mann : "अशोक मित्तल यांच्या घरावरील ED ची रेड ही टिपिकल मोदी स्टाईल"; भगवंत मान यांचा निशाणा
19
अरबी समुद्रात पाकिस्तान करणार होता कुरापती; माहिती मिळताच २४ तासांत भारताने उतरवली युद्धनौका
20
आज सोन्या-चांदीच्या किमतीत किती झाला बदल? ऑल टाईम हायवरुन Silver १,६४,८४४ रुपयांनी खाली; सोन्याची किंमत किती?
Daily Top 2Weekly Top 5

रुग्णाच्या मृत्यूनंतर नातेवाईकांची डॉक्टरांविरूद्ध तक्रार

By admin | Updated: February 16, 2016 23:43 IST

परभणी : जिल्हा रुग्णालयातील डॉक्टरांच्या निष्काळजीपणामुळे रुग्णाचा मृत्यू झाल्याची तक्रार नातेवाईकांनी पोलिस प्रशासनाकडे दाखल केली आहे़

परभणी : जिल्हा रुग्णालयातील डॉक्टरांच्या निष्काळजीपणामुळे रुग्णाचा मृत्यू झाल्याची तक्रार नातेवाईकांनी पोलिस प्रशासनाकडे दाखल केली आहे़ तालुक्यातील टाकळी कुंभकर्ण येथील लक्ष्मण शंकर गमे (वय २५) यांना मंगळवारी जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले होते़ मात्र वेळेत त्यांना उपचार मिळाले नाहीत आणि त्यांचा दुपारी मृत्यू झाला़ या प्रकारानंतर डॉक्टरांच्या निष्काळजीपणाविरूद्ध शंकर गमे यांनी पोलिस प्रशासन आणि जिल्हा शल्यचिकित्सकांकडे तक्रार अर्ज दिला आहे़ परंतु, या प्रकरणात रात्री उशिरापर्यंत गुन्हा नोंद झाला नव्हता़ या तक्रारीनुसार लक्ष्मण गमे यांना सकाळी ९ वाजता जिल्हा रुग्णालयात आणले़ परंतु, त्यांना त्या ठिकाणी उपचार झाले नाहीत़ अपघात विभागातून हाडांच्या विभागात जाण्याचा सल्ला देण्यात आला़ तेथेही वेळेत उपचार मिळाले नाहीत़ अखेर त्याच ठिकाणी रुग्ण खाली कोसळला़ त्यानंतर त्यांना परत अपघात विभागात दाखल करण्यात आले़ परंतु, दुपारी हा रुग्ण दगावला़ या सर्व प्रकारानंतर शंकर गमे यांनी पोलिसांकडे तक्रार केली आहे़ डॉक्टरांनी निष्काळजीपणा केल्यामुळेच रुग्णाचा मृत्यू झाल्याचा आरोप त्यांनी केला आहे़ दरम्यान, या तक्रार अर्जासंदर्भात जिल्हा शल्यचिकित्सक डॉ़ जावेद अथर यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला़ परंतु, संपर्क न झाल्याने या प्रकरणात जिल्हा सामान्य रुग्णालय प्रशासनाची भूमिका समजू शकली नाही़ (प्रतिनिधी)