राज्यातील वरिष्ठ IPS अधिकाऱ्यांच्या बदल्या; रविंद्र शिसवे राज्य गुप्तवार्ता विभागाच्या सहआयुक्तपदी, तर शारदा निकम यांची अमली पदार्थ विरोधी टास्क फोर्सच्या विशेष पोलीस महानिरीक्षकपदी बदली.
America President Donald Trump News: जागतिक मंचावर आता डोनाल्ड ट्रम्प यांनी भारत आणि पाकिस्तानमधील ऐतिहासिक युद्धविरामाचे श्रेय घेत आपली टिमकी वाजवली. ...
Israel PM Benjamin Netanyahu Tention: पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांचे सरकार सध्या एका अशा मुद्द्यामुळे हादरले आहे, ज्याचे राजकीय परिणाम मोठे असू शकतात. ...
Sitaare Zameen Par Trailer: आमिर खानच्या 'सितारे जमीन पर'चा ट्रेलर रिलीज झाला आहे. जिनिलीया देशमुखही या सिनेमात एका खास भूमिकेत झळकणार आहे. बातमीवर क्लिक करुन ट्रेलर बघा ...