शहरं
Join us  
Trending Stories
1
RR vs KKR सामना रद्द! समान १७ गुण असूनही SRH क्वालिफायर १ साठी पात्र, जाणून घ्या कारण
2
इराणचे राष्ट्रपती रईसी यांची हत्या? अमेरिकेने व्यक्त केला संशय, बोलावली तातडीची बैठक 
3
विराट, सिराज, संजू T20 World Cup मधील भारताच्या एकमेव सराव सामन्याला मुकणार
4
EVM वर ८ वेळा मतदान करताना दिसला तरुण, व्हिडीओ व्हायरल, राहुल गांधींनी दिला सक्त इशारा
5
राहुल गांधी, राजनाथ सिंह, श्रीकांत शिंदे, स्मृती इराणी...पाचव्या टप्प्यातील हायप्रोफाईल लढती
6
मतदानापूर्वी नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाचा वाहतुकीबाबत महत्त्वपूर्ण निर्णय
7
उत्तर प्रदेशात भाजप किती जागा जिंकणार? राहुल गांधींनी थेट आकडाच सांगितला...
8
RR vs KKR सामन्याचा ग्राऊंड रिपोर्ट! मॅच रद्द झाल्यास असं असेल Playoffs चं वेळापत्रक 
9
'देशात परिवर्तन अटळ! महाराष्ट्रातून भाजप आणि मित्रमंडळीचा सुपडा साफ होणार', नाना पटोलेंचा दावा
10
पद्मश्री पुरस्कारानंतर राजकारणातील प्रतिष्ठित पुरस्कार जिंकण्याचं कंगना याचं स्वप्न; म्हणाल्या...
11
राज्यात महाविकास आघाडीच्या ४० पेक्षा जास्त जागा येतील, बाळासाहेब थोरातांना विश्वास
12
इराणच्या राष्ट्रपतींना घेऊन जाणारं हेलिकॉप्टर क्रॅश, बचाव पथक रवाना
13
'...तर मी तेव्हाच मुख्यमंत्री झालो असतो', छगन भुजबळ यांचा मोठा गौप्यस्फोट
14
सनरायझर्स हैदराबादचा दणदणीत विजय, पण क्वालिफायर १ ची जागा RR vs KKR सामन्यावर अवलंबून
15
"एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाला संजय राऊतांचाच विरोध होता", अजित पवार गटाचा पलटवार
16
मुस्लिम कट्टरतावाद्यांच्या मतांसाठी संतांचा अपमान..; PM मोदींचा ममता बॅनर्जींवर हल्लाबोल
17
‘मोदींचं गुणगान गाऊन योगींकडून भगव्या वस्त्राचा अपमान, भगवे कपडे घालून संतांसारखे…’ नाना पटोलेंचा सल्ला
18
"भाजपला डिस्टर्ब करू नका, निवडणूक संपताच...", हिमंता यांचा माजी IPS अधिकाऱ्याला इशारा
19
आमदार पी.एन. पाटील यांची प्रकृती बिघडली; खासगी रुग्णालयात दाखल, तातडीने शस्त्रक्रिया सुरु
20
ऑल दी बेस्ट, रोहित अँड... ! Mumbai Indians च्या अपयशानंतर असं का म्हणाल्या नीता अंबानी?

औरंगाबाद जिल्ह्यात शुक्रवारी १५० नव्या कोरोनाबाधितांची भर, १ मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 28, 2020 2:06 PM

९०१ जणांवर उपचार सुरू, बाधित ४३ हजार पार

ठळक मुद्देजिल्ह्यात ४१,०२० कोरोनामुक्तमनपाकडून शुक्रवारी १२१० नागरिकांची तपासणी

औरंगाबाद : जिल्ह्यात शुक्रवारी १५० कोरोनाबधितांची भर पडली. तर एका बाधिताचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. तर उपचार सुरू असलेल्या रुग्णांची संख्या वाढण्यास सुरुवात झाली आहे. दिवसभरात १०४ जणांचे उपचार पूर्ण झाल्याने त्यांना विविध रुग्णालयांतून सुटी देण्यात आली. त्यात शहरातील ९० आणि ग्रामीणमधील १४ जणांचा समावेश आहे. 

जिल्ह्यातील एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या ४३ हजार ६४एवढी झाली आहे. तर ४१ हजार २० कोरोनाबाधित बरे होऊन घरी परतले. आजपर्यंत एकूण ११४३ जणांचा मृत्यू झाल्याने एकूण ९०१ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. घाटीत पडेगावातील ६४ वर्षीय पुरूष कोरोनाबाधितांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. असे जिल्हा प्रशासनाने कळविले आहे. 

मनपा हद्दीतील १२७ रुग्णउस्मानपुरा १, एम. जी. एम. कॉलेज रोड सेव्हन हिल परिसर १, प्रफुल हौ. सो. ५, एन सहा सिडको १, समर्थनगर, क्रांतीचौक १, एन ७ जयलक्ष्मी कॉलनी १, युनिव्हर्सिटी कॅम्प १,  साक्षी रेसीडीयन चिकलठाणा १,  समाधान कॉलनी ३, पोलीस कॉलनी २, खुराणानगर १,  विजयनगर १, न्यायनगर १, शिवशंकर कॉलनी ३,  बीड बायपास परिसर २,  शिवाजीनगर, सिडको निर्मल हॉस्पिटल २, एन १ सिडको १,  नॅशनल कॉलनी १, शिवाजीनगर एन ९ सिडको १,  नागेशवाडी १, चिकलठाणा १, रोकडीया हनुमान कॉलनी ३, राधामोहन कॉलनी १, अरिहंतनगर १, नाईकनगर, देवळाई १, कासारी बाझार २, एन ३ सिडको १, देशमुख निवास १, हडको १,  बेगमपुरा १, कांचनवाडी १, देवगिरी हॉस्टेल १, बजरंग कॉलनी १, भारतनगर, गारखेडा १, समर्थनगर २, साई शंकर  खडकेश्वर २, हनुमाननगर १, बीड बायपास परिसर ३, परिमल हौसिंग सोसायटी १,  उल्कानगरी १, एकनाथनगर, उस्मानपुरा १,  एन ७ सिडको १, मयूर पार्क, शिवेश्वर कॉलनी १, वसंतनगर १, एन ७ बजरंग कॉलनी १, राजे संभाजी कॉलनी , जाधववाडी १ व अन्य ६३ जण बाधित आढळून आले.

ग्रामीणमध्ये २३ रुग्णकन्नड १, डोणगाव, करमाड १, पोलीस कॉलनी, साजापूर १, देवगाव रंगारी, कन्नड १ अन्य १९ जण बाधित आढळून आले.

मनपाकडून शुक्रवारी १२१० नागरिकांची तपासणीमहापालिकेच्या आरोग्य विभागाने शुक्रवारी शहरात १२१० नागरिकांची तपासणी केली. अँटिजन तपासणीत ३४ नागरिक पॉझिटिव्ह आढळून आले. ८७३ नागरिकांची आरटीपीसीआर पद्धतीने तपासणी करण्यात आली. त्यांच्या लाळेचे नमुने प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविण्यात आले. शनिवारी सकाळी महापालिकेला यासंबंधीचा अहवाल प्राप्त होईल. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याAurangabadऔरंगाबाद