सायकल उपक्रमास जोड
By | Updated: December 3, 2020 04:09 IST2020-12-03T04:09:58+5:302020-12-03T04:09:58+5:30
महापालिका मुख्यालयात किमान २० विभाग प्रमुखांची कार्यालय आहेत. शहरात वाॅर्ड कार्यालय आहेत. मुख्यालयात काम करणारे अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी प्रशासक ...

सायकल उपक्रमास जोड
महापालिका मुख्यालयात किमान २० विभाग प्रमुखांची कार्यालय आहेत. शहरात वाॅर्ड कार्यालय आहेत. मुख्यालयात काम करणारे अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी प्रशासक यांच्या विनंतीला मंगळवारी अजिबात मान दिला नाही. तीन अधिकारी वगळता इतर सर्व अधिकारी नियमानुसार आपल्या चारचाकी वाहनांमध्ये आले हे विशेष.