लोकमत न्यूज नेटवर्ककुंभारपिंपळगाव : घनसावंगी तालुक्यातील कुंभार पिंपळगावांत आर.टी.ओ. कार्यालयाच्या पथकाने बुधवारी अवैैध वाहनधारकांविरोधात मोहिम राबवित सुमारे दहा वाहनांवर कारवाई केली. या कारवाईमुळे परिसरातील अवैैध प्रवासी वाहतूक करणाºया आॅटो, जीप चालकांचे धाबे दणाणले आहेत.घनसावंगी तालुक्यातील सुमारे चाळीस ते पन्नास गावाचा संपर्क असलेल्या कु.पिंपळगाव बसस्थानकास सकाळी अवैध वाहतूक करणाºया तर रात्री तळीरामांनी आपला अड्डा बनविला आहे
आरटीओकडून दहा वाहनांवर कारवाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 9, 2017 23:57 IST