आरटीओकडून दहा वाहनांवर कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 9, 2017 23:57 IST2017-08-09T23:57:53+5:302017-08-09T23:57:53+5:30

कुंभार पिंपळगावांत आर.टी.ओ. कार्यालयाच्या पथकाने बुधवारी अवैैध वाहनधारकांविरोधात मोहिम राबवित सुमारे दहा वाहनांवर कारवाई केली

Action on ten vehicles from RTO | आरटीओकडून दहा वाहनांवर कारवाई

आरटीओकडून दहा वाहनांवर कारवाई

लोकमत न्यूज नेटवर्क
कुंभारपिंपळगाव : घनसावंगी तालुक्यातील कुंभार पिंपळगावांत आर.टी.ओ. कार्यालयाच्या पथकाने बुधवारी अवैैध वाहनधारकांविरोधात मोहिम राबवित सुमारे दहा वाहनांवर कारवाई केली. या कारवाईमुळे परिसरातील अवैैध प्रवासी वाहतूक करणाºया आॅटो, जीप चालकांचे धाबे दणाणले आहेत.
घनसावंगी तालुक्यातील सुमारे चाळीस ते पन्नास गावाचा संपर्क असलेल्या कु.पिंपळगाव बसस्थानकास सकाळी अवैध वाहतूक करणाºया तर रात्री तळीरामांनी आपला अड्डा बनविला आहे

Web Title: Action on ten vehicles from RTO

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.