अवैध दारु विक्रेत्याविरुद्ध कारवाई
By | Updated: December 2, 2020 04:08 IST2020-12-02T04:08:28+5:302020-12-02T04:08:28+5:30
औरंगाबाद : जळगाव रोडलगत देशी दारुची बेकायदेशीरपणे विक्री करणाऱ्या राजू काळूबा निमरोट (३५, रा. सांगळे गल्ली, हर्सूल) यास गुन्हे ...

अवैध दारु विक्रेत्याविरुद्ध कारवाई
औरंगाबाद : जळगाव रोडलगत देशी दारुची बेकायदेशीरपणे विक्री करणाऱ्या राजू काळूबा निमरोट (३५, रा. सांगळे गल्ली, हर्सूल) यास गुन्हे शाखेच्या पोलिसांनी रंगेहात अटक केली. पोलिसांनी त्याच्या ताब्यातून २८ रुपये किमतीच्या देशी दारुच्या बाटल्या जप्त केल्या असून याप्रकरणी हर्सूल ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.