शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
2
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
3
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
4
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
5
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
6
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
7
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
8
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
9
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
10
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
11
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
12
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
13
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
14
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
15
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
16
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
17
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
18
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
19
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
20
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
Daily Top 2Weekly Top 5

'भोंगा' वाद मागे सोडत औरंगाबादमध्ये हिंदू-मुस्लीम समाजाची एकोप्याची आरती

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 4, 2022 13:17 IST

मनसेच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर शहरातील सर्व मशिदीसमोर पोलीस बंदोबस्त होता. दरम्यान, शहरात कोणतीही अनुचित घटना घडली नाही.

औरंगाबाद : भोंगा वादाला बाजूला सोडत शहरातील शहागंज भागात हिंदू आणि मुस्लीम समाजातील व्यापाऱ्यांनी गणपती मंदिरात आरतीसाठी एकत्र येत सामाजिक एकोप्याचा संदेश दिला. यासोबतच, राज्यात मनसेच्या 'भोंगा हटाव, हनुमान चालीसा लगाव' मोहिमेच्या पार्श्वभूमीवर औरंगाबादमध्ये कुठेही अनुचित प्रकार घडला नाही.

शहागंज शहरातील जुनी व्यापार पेठ असून या भागाने अनेक दंगलींना तोंड दिले आहे. दोन्ही समाजाचे व्यापारी येथे अनेक वर्षांपासून एकत्र व्यापार करतात. मनसेने मशिदीवरील भोंग्याच्या समोर हनुमान चालीसा वाजविणार असे जाहीर केल्याने राज्यात तणावाचे वातावरण होते. मात्र, शहरात शहागंज येथील दोन्ही समाजातील व्यापाऱ्यांनी गणपतीच्या आरतीला एकत्र येत आमच्यात ऐकी आहे असे जाहीर केले.  

काय म्हणाले व्यापारीसुखदुखात आम्ही कायम एकत्र आहोत. राजकीय वादाने सर्वसामान्य नागरिकांनी सर्वात जास्त त्रास होतो. जगात काहीही झाले तरी इथे दोन्ही समाज सणवार, एकमेकांच्या सुखदुखात एकत्र येतो. पहिल्यापासून सोबत आहोत, यापुढे राहू, अशा भावना यावेळी दोन्ही समाजातील व्यापाऱ्यांनी व्यक्त केल्या. 

शहरात शांतता मनसेच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर शहरातील सर्व मशिदीसमोर पोलीस बंदोबस्त होता. दरम्यान, शहरात कोणतीही अनुचित घटना घडली नाही. पोलिसांचा कोणत्याही मंदिरात पूजा अर्चा करण्यास विरोध नाही. फक्त मशिदिसमोर अजानच्या वेळेस हनुमान चालीसा किंवा इतर काही करण्यास बंधन घातली आहेत, असे पोलीस आयुक्त निखील गुप्त यांनी सांगितले. तसेच कोणीही कायदा हातात घेण्याचा प्रयत्न केल्यास थेट करवाई करण्याचेही त्यांनी आदेश दिले आहेत.

टॅग्स :AurangabadऔरंगाबादPoliceपोलिसSocialसामाजिकHinduहिंदूMuslimमुस्लीम