शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

वैजापुरात ऑनर किलींगचे प्रकरण? अपहरणानंतर दहावीच्या मुलाचा मृतदेह सापडल्याने खळबळ

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 28, 2023 19:44 IST

याप्रकरणी पोलिसांनी एका मुलीच्या वडील आणि काकास ताब्यात घेऊन चौकशी सुरु केली आहे. 

वैजापूर: काही दिवसांपूर्वी अपहरण झालेल्या एका १६ वर्षीय मुलाचा कुजलेल्या अवस्थेतील मृतदेह मंगळवारी तालुक्यातील भिवगाव शिवारात आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. सचिन प्रभाकर काळे असे मृताचे नाव आहे. तो तालुक्यातील विनायक नगर येथील शाळेत दहावीच्या वर्गात शिकत होता. याप्रकरणी पोलिसांनी एका मुलीच्या वडील आणि काकास ताब्यात घेऊन चौकशी सुरु केली आहे. 

या घटनेची अधिक माहिती अशी की, मयत सचिन काळे हा विनायक नगर येथील शाळेत दहावीच्या वर्गात शिकत होता. काही दिवसांपुर्वी अपहरण झाल्याने वैजापूर पोलिस ठाण्यात अज्ञात व्यक्तींविरुद्ध अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. मात्र, मंगळवारी भिवगाव शिवारात गट क्रमांक २३१ मध्ये भास्कर माधव गायके यांच्या शेतात कुजलेल्या अवस्थेतील मुलाचा मृतदेह आढळून आला.‌ तो मृतदेह अपहरण झालेल्या सचिन काळेचा असल्याची खात्री पटली.‌ 

पोलिस उपअधिक्षक महक स्वामी यांच्यासह पोलिस उपनिरीक्षक मनोज पाटील, मोईस बेग, राम कवडे आदींनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला. पोलिसांनी या प्रकरणात एका मुलीचे वडील व काका या दोघांना ताब्यात घेतले आहे. दरम्यान, अपहरण झालेल्या मुलाचा खून झाल्याचे उघडकीस आल्याने खळबळ उडाली आहे. खुनाचे कारण आणि आरोपी याचा तपास करण्याचे आव्हान पोलिसांसमोर आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीAurangabadऔरंगाबाद