शहरं
Join us  
Trending Stories
1
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
2
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
3
Israel Iran War: इस्रायलनं इराणवर हल्ला करण्यासाठी निवडलं मोक्याचं ठिकाण; पुढील ४८ तासांत महाभयंकर घडणार?
4
"हमने ढूंढ निकाला…"; अमेरिकेनं इराणच्या जबड्यातून आपला पायलट कसा बाहेर काढला? वाचा, थरारक मोहिमेची संपूर्ण 'इनसाइड स्टोरी'
5
मध्य पूर्वेतील युद्धातच पाकिस्ताननं रचलं कुभांड; भारताला दिली पोकळ धमकी, कोलकाता टार्गेटवर?
6
“पंजाब माझा आत्मा, केवळ राजकीय आखाडा नाही”; राघव चड्ढा यांचा ‘आप’वर पलटवार, पुरावेच दिले
7
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
8
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
9
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
10
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
11
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
12
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
13
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
14
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
15
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
16
Uber: उबर चालकांच्या उत्पन्नात वाढ; कंपनीकडून कमिशन कपात, भाडं वाढणार का?
17
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
18
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
19
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
20
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
Daily Top 2Weekly Top 5

कोब्रा साप ठेवलेली पिशवी रोडशोनंतर रस्त्यावर राहिली; प्राणीमित्र आले धावून, सापास जीवदान

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 2, 2023 19:18 IST

याबाबत वन विभागास तक्रार प्राप्त झाली असून पुढील कारवाई सुरु आहे

- श्यामकुमार पुरे सिल्लोड: मुंगूस व सापांचा खेळ दाखवल्यानंतर कलाकार पैसे जमा करून निघून गेला. मात्र, घाईघाईत त्याच्याकडील पिशवीतील एक कोब्रा जातीचा साप तिथेच राहिला. तब्बल दोन दिवसानंतर याची माहिती मिळताच प्राणीमित्र आणि वनविभागाने सापास ताब्यात घेऊन जंगलात सुरक्षित सोडले. 

सिल्लोड भराडी रोडवर हॉटेल जिव्हाळाच्या शेजारी मागील तीन दिवसांपासून रोडशो करणारे कलाकार वास्तव करत होते. त्यांच्याकडे चार साप होते. आठवडी बाजार, शाळा, चौकात ते साप- मुंगूसाचे खेळ दाखवत पैसे गोळा करत असत. शनिवारी खेळ दाखवल्यानंतर कलाकार चिंचोली लिंबाजी येथे निघून गेले. मात्र साप ठेवलेली एक पिशवी हॉटेलजवळ  विसरले. आज सकाळी त्या पिशवीत काही हालचाल होत असल्याचे हॉटेल मालकाच्या निदर्शनास आले. साप असल्याचे दिसताच त्यांनी प्राणीमित्र डॉ. संतोष पाटील यांना याची माहिती दिली. पाटील यांनी सापास ताब्यात घेतले. साप दोन ते तीन दिवसांपासून उपाशी होता. वनविभागाचे कर्मचारी विलास नरवाडे, एस.एम. सागर आणि डॉ. पाटील यांनी सापास जंगलात सोडून दिले. सुरक्षित अधिकावासात गेल्याने सापास जीवदान मिळाले आहे.

दरम्यान,रोडशो करणाऱ्या त्या  कलाकारांबाबत डॉ. पाटील यांनी वन विभागाकडे तक्रार केली आहे. त्याच्याकडील सर्व साप ताब्यात घेण्यासाठी वन विभागाचे पथक रवाना झाले असल्याची माहिती वनपरिक्षेत्र अधिकारी संजय भिसे यांनी दिली.

टॅग्स :forestजंगलAurangabadऔरंगाबाद