जिल्ह्यातील ९७ औषधी दुकानांचे परवाने रद्द

By Admin | Updated: May 7, 2014 23:47 IST2014-05-07T23:47:17+5:302014-05-07T23:47:43+5:30

लातूर : अन्न व औषधी प्रशासनाने मागील वर्षभरात १ हजार ५२ तपासण्या केल्या असून, या तपासणीदरम्यान औषधी व सौंदर्य प्रसाधने कायदा १९४९ नियम १९४५ चे उल्लंघन केल्याचे निदर्शनास आले आहे़

9 7 drug shops in the district canceled | जिल्ह्यातील ९७ औषधी दुकानांचे परवाने रद्द

जिल्ह्यातील ९७ औषधी दुकानांचे परवाने रद्द

 लातूर : अन्न व औषधी प्रशासनाने मागील वर्षभरात १ हजार ५२ तपासण्या केल्या असून, या तपासणीदरम्यान औषधी व सौंदर्य प्रसाधने कायदा १९४९ नियम १९४५ चे उल्लंघन केल्याचे निदर्शनास आले आहे़ लातूर जिल्ह्यातील अशा ९७ औषधी दुकानांचे परवाने रद्द करण्यात आले आहेत़ रद्द करण्यात आलेल्या दुकानांमध्ये श्रद्धा मेडिकल अँड जनरल स्टोअर्स, लातूर, वरद लक्ष्मी मेडिकल अ‍ॅण्ड जनरल स्टोअर्स, पद्मानगर, लातूर, आशा मेडिकल अ‍ॅन्ड जनरल स्टोअर्स, मेनरोड औसा, तासीर मेडिकल अ‍ॅन्ड जनरल स्टोअर्स, औसा, केजीएन मेडिकल अ‍ॅन्ड जनरल स्टोअर्स, आझाद चौक, लातूर, ओमकार मेडिकल अ‍ॅन्ड जनरल स्टोअर्स, पटणे क्लिनिक औसा, न्यू महाराष्ट्र मेडिकल अ‍ॅन्ड जनरल स्टोअर्स, कासारशिरसी, धनश्री मेडिकल अ‍ॅन्ड जनरल स्टोअर्स, गंगापूर, न्यू भारत मेडिकल अ‍ॅन्ड जनरल स्टोअर्स, किनगांव, न्यू सावित्री मेडिकल अ‍ॅन्ड जनरल स्टोअर्स, किनगाव, सदाशिव मेडिकल अ‍ॅन्ड जनरल स्टोअर्स, किनगाव, श्री स्वामी समर्थ मेडिकल अ‍ॅन्ड जनरल स्टोअर्स, मुरूड, सोहम मेडिकल अ‍ॅन्ड जनरल स्टोअर्स, कव्हा रोड, लातूर, व्यंकटेश मेडिकल अ‍ॅन्ड जनरल स्टोअर्स, बाभळगाव, विठाई मेडिकल अ‍ॅन्ड जनरल स्टोअर्स, विवेकानंद चौक, लातूर, स्रेहा मेडिकल अ‍ॅन्ड जनरल स्टोअर्स, जुना औसा रोड, लातूर, साईकृपा मेडिकल अ‍ॅन्ड जनरल स्टोअर्स, चाकूर, न्यू आदित्य मेडिकल अ‍ॅन्ड जनरल स्टोअर्स, अहमदपूर, दिपक मेडिकल अ‍ॅन्ड जनरल स्टोअर्स, जानवळ, महालक्ष्मी मेडिकल अ‍ॅन्ड जनरल स्टोअर्स, थोडगा रोड, अहमदपूर, आई मेडिकल अ‍ॅन्ड जनरल स्टोअर्स, मेन रोड, लातूर, शारदा मेडिकल अ‍ॅन्ड जनरल स्टोअर्स, औराद शहाजानी, भागीरथी मेडिकल अ‍ॅन्ड जनरल स्टोअर्स, बस स्टॅण्ड लातूर, गंगोत्री मेडिकल अ‍ॅन्ड जनरल स्टोअर्स, सद्गुरू नगर, लातूर, व्यात मेडिकल अ‍ॅन्ड जनरल स्टोअर्स, इस्लामपुरा, लातूर, विठ्ठल मेडिकल अ‍ॅन्ड जनरल स्टोअर्स, श्रीकृष्ण नगर, लातूर, अण्णा मेडिकल अ‍ॅन्ड जनरल स्टोअर्स, उदगीर, पटेल मेडिकल अ‍ॅन्ड जनरल स्टोअर्स, शेल्हाळ रोड, उदगीर, न्यू वडले मेडिकल अ‍ॅन्ड जनरल स्टोअर्स, उदगीर, दिव्या मेडिकल अ‍ॅन्ड जनरल स्टोअर्स, पानचिंचोली, तिरूमल्ला मेडिकल अ‍ॅन्ड जनरल स्टोअर्स, टिळकनगर, लातूर, माहेश्वरी मेडिकल अ‍ॅन्ड जनरल स्टोअर्स, लोखंड गल्ली, लातूर, फिनोमिनल मेडिकल शॉपी नांदेड रोड, लातूर, रेणुका मेडिकल अ‍ॅन्ड जनरल स्टोअर्स, खंडाळी अहमदपूर, सिद्धीविनायक मेडिकल अ‍ॅन्ड जनरल स्टोअर्स, चाकूर, साई मेडिकल अ‍ॅन्ड जनरल स्टोअर्स,चाकूर, लक्ष्मी मेडिकल अ‍ॅन्ड जनरल स्टोअर्स, लोहारा, व्यंकटेश मेडिकल अ‍ॅन्ड जनरल स्टोअर्स, गुडसूर ता़उदगीर, शिवप्रकाश मेडिकल अ‍ॅन्ड जनरल स्टोअर्स, उदगीर, सुमनाई मेडिकल अ‍ॅन्ड जनरल स्टोअर्स, उदगीर, आवंती मेडिकल अ‍ॅन्ड जनरल स्टोअर्स, उदगीर, शिवशक्ती मेडिकल अ‍ॅन्ड जनरल स्टोअर्स, अहमदपूर, कल्याणे मेडिकल अ‍ॅन्ड जनरल स्टोअर्स, अहमदपूर, न्यू अथर्व मेडिकल अ‍ॅन्ड जनरल स्टोअर्स, उदगीर, शिवाणी मेडिकल अ‍ॅन्ड जनरल स्टोअर्स, मुरूड, पार्थ मेडिकल अ‍ॅन्ड जनरल स्टोअर्स, रेणापूर फाटा, श्री़तिरूपती मेडिकल अ‍ॅन्ड जनरल स्टोअर्स, गांधी चौक, रेणापूर, स्वरा मेडिकल अ‍ॅन्ड जनरल स्टोअर्स, लातूर, लक्ष्मी मेडिकल अ‍ॅन्ड जनरल स्टोअर्स, मुरूड, संजीवनी मेडिकल अ‍ॅन्ड जनरल स्टोअर्स, मुरूड, हरिवंश मेडिकल अ‍ॅन्ड जनरल स्टोअर्स, वैभव नगर, लातूर, सिद्धेश्वर मेडिकल अ‍ॅन्ड जनरल स्टोअर्स, लातूर, शांतेश्वर मेडिकल अ‍ॅन्ड जनरल स्टोअर्स, टिळक नगर, लातूर, अनुसया मेडिकल अ‍ॅन्ड जनरल स्टोअर्स, देवर्जन, श्री व्यंकटेश मेडिकल अ‍ॅन्ड जनरल स्टोअर्स, उदगीर, श्रद्धा मेडिकल अ‍ॅन्ड जनरल स्टोअर्स, शिरूरताजबंद, चिंतामणी मेडिकल अ‍ॅन्ड जनरल स्टोअर्स, चाकूर, वरद मेडिकल अ‍ॅन्ड जनरल स्टोअर्स, शिरूरअनंतपाळ, नकाते मेडिकल अ‍ॅन्ड जनरल स्टोअर्स, किनगांव, श्रीकृष्ण मेडिकल अ‍ॅन्ड जनरल स्टोअर्स, किनगाव, न्यू कबीर मेडिकल अ‍ॅन्ड जनरल स्टोअर्स, शिरूरअनंतपाळ, माऊली मेडिकल अ‍ॅन्ड जनरल स्टोअर्स, नांदेड रोड, चाकूर, राजा मेडिकल अ‍ॅन्ड जनरल स्टोअर्स, वलांडी, शेषराज मेडिकल अ‍ॅन्ड जनरल स्टोअर्स, देगलूर रोड, उदगीर, श्री व्यंकटेश मेडिकल अ‍ॅन्ड जनरल स्टोअर्स, आर्वी, न्यू पूजा मेडिकल अ‍ॅन्ड जनरल स्टोअर्स, देगलूर रोड, उदगीर, न्यू सुरेश मेडिकल अ‍ॅन्ड जनरल स्टोअर्स, बसस्थानकाजवळ, उदगीर, आवंती मेडिकल अ‍ॅन्ड जनरल स्टोअर्स, उदगीर, आश्रफ मेडिकल अ‍ॅन्ड जनरल स्टोअर्स, आंबेडकर चौक, लातूर, श्री़ तिरूपती मेडिकल अ‍ॅन्ड जनरल स्टोअर्स, विवेकानंद चौक, लातूर, बसवेश्वर मेडिकल अ‍ॅन्ड जनरल स्टोअर्स, वांजरवाडा ता़जळकोट, सहारा मेडिकल अ‍ॅन्ड जनरल स्टोअर्स, चेरा ता़जळकोट, माणसी मेडिकल अ‍ॅन्ड जनरल स्टोअर्स, मार्केट रोड, जळकोट, महेश मेडिकल अ‍ॅन्ड जनरल स्टोअर्स, चाकूर, श्रद्ध मेडिकल अ‍ॅन्ड जनरल स्टोअर्स चाकूर आदी औषधी दुकानांचा समावेश आहे़ (प्रतिनिधी) वारंवार तपासण्या़़ अन्न व औषधी प्रशासनाने गेल्या वर्षभरात जिल्ह्यातील औषधी दुकानांची १०५२ वेळा तपासणी केली़ या तपासणी जिल्ह्यातील ९७ दुकानदारांनी औषधी व सौंदर्य प्रसाधन कायद्याचे वारंवार उल्लंघन केले आहे़ त्यामुळे या दुकानांचा प्रशासनाने परवाना रद्द केला आहे़

Web Title: 9 7 drug shops in the district canceled

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.