शहरं
Join us  
Trending Stories
1
...तेव्हा आम्ही पाठीशी उभे राहिलो; मोहिते पाटलांच्या पक्षांतरानंतर फडणवीसांचा पहिल्यांदाच हल्लाबोल
2
IPL 2024 CSK vs SRH : मराठमोळा तुषार लै 'हुश्शार'! CSK चा मोठा विजय; SRH चा दारूण पराभव
3
'परीक्षेत जय श्री राम लिहितात अन् 50 % मार्क्स मिळतात', ओवेसींचा मोदी-शहांवर निशाणा
4
चेन्नईच्या फलंदाजाची स्फोटक खेळी! इरफान म्हणाला, याला वर्ल्ड कपच्या संघात घ्यायलाच हवं...
5
त्यांच्या कारकिर्दीत ‘ते’ म्हणतील ते सगळं केलं, आता भावनिक व्हायच नाही; अजित पवारांचा वार
6
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय
7
बारामती, शिरुरमध्ये पोलिसी बळाचा वापर, मतदारांना धमक्या; संजय राऊतांचा गंभीर आरोप
8
"मुस्लीम लोक सर्वाधिक कंडोम वापरतात..."; ओवेसींनी दिला केंद्राच्या डेटाचा हवाला, PM मोदींवर पलटवार
9
बीडमध्ये पंकजा मुंडे, मनोज जरांगे एकाच व्यासपीठावर; दोघांचाही एकमेकांना नमस्कार
10
BANW vs INDW: भारताची विजयी सलामी! बांगलादेश त्यांच्याच घरात ढेर; पाहुण्यांची सांघिक खेळी
11
माजी पंतप्रधानांच्या नातवाचे अश्लिल व्हिडीओ व्हायरल; निवडणूक होताच खासदार देशातून फरार
12
'अरे! तुमचं डोकं फुटलंय की सिलिंडर...'; बेंगलोर ब्लास्टवरून पंतप्रधान मोदी काँग्रेसवर बरसले 
13
माढ्याचा खासदार प्रत्येक वेळी नवा; आता कोण? परंपरा टिकणार की बदलणार?
14
IPL 2024 GT vs RCB : साई 'सु'दर्शन! शाहरूखही चमकला; युवा भारतीय खेळाडूंनी RCB ला धू धू धुतले
15
अनेक तासांचा प्रवास आता मिनिटांत! 'वंदे भारत' मेट्रोच्या रुपात येणार, कधी सुरू होणार? पाहा...
16
IPL 2024 GT vs RCB : "विराटच्या स्लो स्ट्राईक रेटबद्दल बोललं जातं पण...", इरफानची 'मन की बात'!
17
IPL 2024 CSK vs SRH : ऋतु'राज'! मराठमोळ्या गायकवाडचे शतक थोडक्यात हुकले; CSK ने धावांचा डोंगर उभारला
18
Narendra Modi : "राम मंदिर बांधण्याचा निर्णय देशाच्या स्वातंत्र्याच्या दुसऱ्याच दिवशी घ्यायला हवा होता"
19
'आप'च्या थीम साँगवर निवडणूक आयोगाचा आक्षेप; आतिशी म्हणाल्या, "त्यांनी हुकूमशाही केली तर योग्य, आम्ही गाणं लिहिलं तर चूक"
20
IPL 2024 GT vs RCB : WHAT A BALL सिराज! अखेर शाहरूख खानच्या घातक खेळीचा अंत

जिल्ह्यात आठ हजार रिक्षा विनापरवाना !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 18, 2017 12:47 AM

क्षमतेपेक्षा अधिक प्रवासी बसवून वाहतूक करणाºया रिक्षांची संख्या जिल्ह्यात आठ हजारच्या वर असल्याचा दावा पोलिसांनी केला आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कबीड : क्षमतेपेक्षा अधिक प्रवासी बसवून वाहतूक करणाºया रिक्षांची संख्या जिल्ह्यात आठ हजारच्या वर असल्याचा दावा पोलिसांनी केला आहे. केवळ अडीच हजार रिक्षांना परवाना आहे. या रिक्षांविरोधात आता वाहतूक शाखेच्या वतीने शुक्रवारपासून कारवाईची मोहीम हाती घेतली जाणार आहे.मागील काही महिन्यांपासून अवैध प्रवासी वाहतूक करणाºया वाहनांविरोधात कडक मोहीम हाती घेण्याच्या सूचना शहर वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक घनश्याम पाळवदे यांनी दिल्या. त्याप्रमाणे जिल्ह्यात दोन विशेष पथके कारवाईसाठी नियुक्त करण्यात आली; परंतु तरीही रिक्षाचालक त्यांची नजर चुकवून अवैध प्रवासी वाहतूक करीत असल्याचे समोर आले आहे. तसेच यातील बहुतांश रिक्षा या विनापरवाना धावत आहेत. हा आकडा तब्बल ८ हजाराच्यावर असल्याची माहिती पोलीस दलातील एका वरिष्ठ अधिकाºयाने नाव न छापण्याच्या अटीवर सांगितले.