शहरं
Join us  
Trending Stories
1
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
2
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
3
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
4
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
5
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
6
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
7
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
8
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
9
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
10
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
11
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
12
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
13
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
14
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
15
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
16
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
17
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
18
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
19
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
20
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
Daily Top 2Weekly Top 5

'समाजासाठी बलिदान समर्पित', मराठा आरक्षणसाठी 28 वर्षीय तरुणाची आत्महत्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 3, 2025 21:50 IST

विषारी औषध घेऊन जीवनयात्रा संपविली.

फुलंब्री : तालुक्यातील पाल गावातील 28 वर्षीय तरुणाने मराठा आरक्षण मिळत नसल्याने विषारी औषध प्राशन करून आपली जीवनयात्रा संपविली. ही घटना 3 फेब्रुवारी रोजी दुपारी तीन वाजेच्या दरम्यान घडली. रवींद्र बाबुराव जाधव(वय 28 वर्षे) असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे.

रवींद्र जाधव याने सोमवारी दुपारी 3 वाजेच्यादरम्यान पाल ते आडगाव दरम्यान शेतातील घरात विषारी औषध घेतले अन् तिथेच कोसळला. कुटुंबातील लोक सायंकाळी शेतात आले असता तो पडलेला आढळून आला. त्याला प्रथम छत्रपती संभाजीनगर येथील एका रुग्णालयात दाखल केले होते, त्यानंतर घाटी रुग्णालयात नेण्यात आले. तिथे डॉक्टरांनी तपासून त्याला मयत घोषित केले. शवविच्छेदनानंतर पाल येथे रात्री 9 वाजता तरुणावर अंत्यसंस्कार करण्यात आले. रवींद्र जाधव हा पाथ्री येथील महावितरण कार्यालयात ऑपेटर म्हणून काम करीत होता. त्याच्या पश्चात आई-वडील, एक भाऊ, पत्नी असा परिवार आहे.

आत्महत्या पूर्वी चिठ्ठी लिहून ठेवलीरवींद्रने आत्महत्या करण्यापूर्वी एक चिठ्ठी लिहून ठेवली. त्यामध्ये 'जय जिजाऊ जय शिवराय जय मराठा...मराठा आरक्षणासाठी मनोज जारांगे पाटील लढा देत आहेत, परंतु आरक्षण मिळत नाही. मी आज माझे जीवन संपवित आहे. समाजाला माझे जीवन समर्पित करीत आहे,' असे चिठ्ठीत लिहून ठेवल्याचा दावा त्याच्या निकटवर्तीयांनी केला आहे. घटनेचा पुढील तपास पोलीस निरीक्षक संजय सहाणे यांच्या मार्गदर्शनाखाली जमादार गणेश काळे करीत आहेत.

टॅग्स :Maratha Reservationमराठा आरक्षणchhatrapati sambhaji nagarछत्रपती संभाजीनगर