शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाणे, कल्याणमध्ये शिंदेंचे उमेदवार जाहीर; नरेश म्हस्केंना उमेदवारी, नाशिक अद्याप गुलदस्त्यातच
2
'एकेकाळी मी शरद पवारांना दैवत मानायचो, आता मी...', अजित पवार यांचं विधान
3
"कोरोना लसीवरून वाद, लोकांना येतोय हार्ट अटॅक"; अखिलेश यादव यांचं भाजपावर टीकास्त्र
4
माझं सत्त्व, माझं तत्त्व आणि सर्वस्व 'महाराष्ट्रधर्म', महाराष्ट्र दिनानिमित्त राज ठाकरेंची पोस्ट!
5
नाशिकमध्ये ठाकरे गटात बंड होणार! एक नेता दीड वर्षापासून तयारी करतोय, अर्ज घेतला
6
किंग खान King Kohli ला म्हणाला 'जावई', अनुष्का-विराटच्या नात्याचा शाहरुख होता साक्षीदार
7
काँग्रेसमध्ये राज्यात ऐक्याचे चित्र, एकमेकांच्या पाडापाडीला फाटा; आपापले सुभे सांभाळण्यावर भर
8
"विरोधकांकडे आरोपांशिवाय काही उरलेलं नाही"; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी हुतात्म्यांना वाहिली आदरांजली
9
महाराष्ट्र दिनानिमित्त नरेंद्र मोदींचं मराठमोळं ट्विट; "परंपरा, प्रगती आणि एकता..."
10
वातावरण टाइट ! साखर पेरणी की जातीचा मुद्दा ? 'शेट्टी-सरुडकर-माने' यांच्यामध्येच फाइट
11
‘आधी बूथ कॅप्चर व्हायचं, आता उमेदवारच पळवले जाताहेत’, इंदूरमधील घटनेवरून काँग्रेसची संतप्त प्रतिक्रिया
12
Mutual Fund मधील इन्सायडर ट्रेडिंग काय आहे माहितीये? ज्यावर SEBIनं उचलली कठोर पावलं, जाणून घ्या
13
Delhi DPS Bomb Threat : दिल्लीतील शाळेला ईमेलद्वारे बॉम्बची धमकी, पोलीस घटनास्थळी दाखल
14
१०० वर्षांपेक्षा जुना इतिहास, Reliance इतकं मार्केट कॅप... Covishield लस तयार करणाऱ्या कंपनीची कहाणी
15
‘समृद्ध आणि बलशाली महाराष्ट्र घडवूया’, महाराष्ट्र दिनी राज्यपाल रमेश बैस यांचं आवाहन
16
मुंबईत आगळा सामना! मुलाविरुद्ध प्रचार करणार वडील;रवींद्र वायकरांसाठी गजानन कीर्तिकर उतरणार मुलगा अमोलविरोधात प्रचारात
17
काहीही किंमत द्यायला लागली तरी चालेल, पण...; शरद पवारांचा भाजपाला इशारा
18
Success Story : स्कूल ड्रॉपआऊट, जे बनले देशातील सर्वात श्रीमंत ज्वेलर; देश-विदेशात पसरलाय व्यवसाय
19
आरक्षण, घटनेवर खोटा प्रचार सुरू; ४०० हून अधिक जागा जिंकणार : गृहमंत्री शाह
20
VIDEO : महाराष्ट्र दिनानिमित्त राज ठाकरेंचं रिल, महाराष्ट्रातील जनतेला केलं विशेष आवाहन

‘घाटी’च्या रस्त्यांसाठी २.७८ कोटी रुपयांचा निधी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 24, 2018 11:22 PM

शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय (घाटी) परिसरातील अंतर्गत रस्त्यांच्या कामासाठी २ कोटी ७८ लाख ६८ हजार रुपयांच्या अंदाजपत्रकाला प्रशासकीय मान्यता प्राप्त झाली आहे. त्यामुळे लवकरच घाटीतील रस्त्यांचे भाग्य उजळणार आहे.

औरंगाबाद : शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय (घाटी) परिसरातील अंतर्गत रस्त्यांच्या कामासाठी २ कोटी ७८ लाख ६८ हजार रुपयांच्या अंदाजपत्रकाला प्रशासकीय मान्यता प्राप्त झाली आहे. त्यामुळे लवकरच घाटीतील रस्त्यांचे भाग्य उजळणार आहे.घाटीत खड्डेमय रस्त्यामुळे एका विभागातून दुसऱ्या विभागात स्ट्रेचरवरून रुग्ण हलविण्यासाठी कर्मचारी आणि नातेवाईकांना कसरत करावी लागते. ‘घाटीतील रस्त्यावरू न स्ट्रेचर ढक लणे अवघड’ या मथळ्याखाली ‘लोकमत’ने २० नोव्हेंबर रोजी वृत्त प्रकाशित क रून रस्त्याची ही अवस्था समोर आणली होती. या वृत्तानंतर सार्वजनिक बांधकाम विभागातर्फे घाटी रुग्णालय परिसरातील रस्त्यावरील खड्डे बुजविण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. त्यामुळे काही प्रमाणात दिलासा मिळाला. घाटीच्या अंतर्गत रस्त्यांच्या कामासाठी २ कोटी ९४ लाख ८२ हजार इतक्या निधीचा प्रस्ताव घाटीने देऊन अनेक महिने उलटले होते. तरीही त्यास मंजुरी मिळत नव्हती. प्रस्तावाला मंजुरी मिळावी, यासाठी घाटी प्रशासनाकडून प्रयत्न सुरू होते. अखेर घाटीतील अंतर्गत रस्त्यांसाठी २.७८ कोटींच्या अंदाजपत्रकाला प्रशासकीय मान्यता मिळाली.

टॅग्स :Aurangabadऔरंगाबादroad transportरस्ते वाहतूक