शहरं
Join us  
Trending Stories
1
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
2
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
3
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
4
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
5
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
6
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
7
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
8
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
9
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
10
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
11
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
12
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
13
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
14
अजित पवार यांचा अधिकाऱ्यांना सज्जड दम; सांगितलेली कामे केली नाहीत, तर पुढच्या बैठकीला..
15
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
16
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
17
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
18
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
19
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
20
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी

बनावट दारू बनवण्यासाठी नेण्यात येणारे २ हजार लिटर स्पिरीट जप्त 

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 21, 2023 19:17 IST

एक ट्रक अवैधरीत्या स्पीरिट घेऊन जळगावकडून औरंगाबादकडे जात होता

फुलंब्री ( औरंगाबाद) : येथील पोलिसांनी बनावट दारू बनविण्यासाठीचे दोन हजार लिटर स्पिरीट घेऊन जाणारा ट्रक पकडला. हि कारवाई सोमवारी रात्री करण्यात आली असून पोलिसांनी दोघांना अटक केली आहे. 

या बाबत अधिक माहिती अशी कि, एक ट्रक अवैधरीत्या स्पीरिट घेऊन जळगाव कडून औरंगाबादकडे जात असल्याची माहिती फुलंब्री पोलिसांना गोपनीय बातमीदार मार्फत मिळाली. त्यानुसार फुलंब्री पोलीसांनी रात्री साडेसात वाजेच्या दरम्यान ग्रामीण रूग्णालयाजवळ सापळा रचला. त्यानंतर संशयित ट्रक ( क्रमांक एमएच ३१  सीबी ०७४८ ) पोलिसांनी अडवला. 

चालक किरण मधुकर थोरकर ( २८  वर्ष रा. झोडगे ता. मालेगाव जि. नाशिक ) व त्याचा सहकारी प्रविण लोटक गंवादे ( रा. जाजवाडे ता. मालेगाव जि. नाशिक ) यांची पोलिसांनी चौकशी केली. त्यांनी उडवाउडवीचे उत्तरे दिल्याने पोलिसांनी ट्रकची तपासणी केली. त्यात २००  लिटर क्षमतेचे १० ड्रम स्पिरिटने आढळून आले. याचा वापर बनावट दारू बनविण्यासाठी होतो. पोलिसांनी एकूण २३ लाख २३ हजार रुपयांचा मुदेमाल जप्त केला. दोन्ही आरोपींना न्यायालयाने दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली.  हि कारवाई पोलीस अधीक्षक  मनिष कलवानिया, अप्पर पोलीस अधीक्षक सुनिल लांजेवार, उपविभागीय पोलीस अधिकारी जयदत्त भवर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक रविंद्र निकाळजे, पोलीस उपनिरीक्षक  धुळे, पोलीस अंमलदार आरपी सोनुने, मुजीब सय्यद, अनिल शिंदे, संतोष डोंगरे, यांनी केली.  

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीAurangabadऔरंगाबाद