२ लाख ८० हजारांचा तंबाखूसाठा जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 12, 2020 07:28 IST2020-11-12T07:28:04+5:302020-11-12T07:28:04+5:30

खबऱ्याने माहिती दिल्यानंतर पोलीस निरीक्षक व्यंकटेश केंद्रे, उपनिरीक्षक दत्ता शेळके, हवालदार हारुण शेख, संजय गावंडे, सुनील जाधव, संतोष बमनावत ...

2 lakh 80 thousand worth of tobacco seized | २ लाख ८० हजारांचा तंबाखूसाठा जप्त

२ लाख ८० हजारांचा तंबाखूसाठा जप्त

खबऱ्याने माहिती दिल्यानंतर पोलीस निरीक्षक व्यंकटेश केंद्रे, उपनिरीक्षक दत्ता शेळके, हवालदार हारुण शेख, संजय गावंडे, सुनील जाधव, संतोष बमनावत , अर्जुन जिवडे , महिला कर्मचारी सुलताना, अन्न सुरक्षा अधिकारी प्रशांत अजिंठेकर, फरीद सिद्दिकी यांच्या पथकाने मंगळवारी दुपारी संशयित घरावर धाड टाकली. तेव्हा तेथे प्रतिबंधित सुगंधी तंबाखूचा साठा आढळून आला. तपासणीअंती या तंबाखूची किंमत २ लाख ८० हजार रुपये असल्याचे समोर आले.

Web Title: 2 lakh 80 thousand worth of tobacco seized

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.