शहरं
Join us  
Trending Stories
1
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
2
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
3
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
4
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
5
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
6
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
7
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
8
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?
9
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
10
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
11
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीला राग अनावर, नेमके काय घडलं?
12
LIC च्या 'या' पॉलिसीत एकदाच गुंतवणूक करा अन् दरमहा २० हजार पेन्शन मिळवा; किती गुंतवणूक करावी लागेल?
13
"काँग्रेस नेते दहशतवाद्यांना 'निर्दोष' ठरवण्याचा प्रयत्न करताहेत का?", बावनकुळे वडेट्टीवारांवर कडाडले
14
चीनला का पडतेय भारतीय कंपन्यांची गरज? 'या' कामासाठी मागताहेत मदत
15
तुम्ही होम लोन घेतलेलं असेल, तर पर्सनल लोन मिळू शकते का? जाणून घ्या
16
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...
17
एकट्याने पाकिस्तानी आक्रमण परतवलेले, त्यानंतर रहस्यमयी मृत्यू; आजही भारतीय सैन्याला सियाचिनमध्ये वाचवितात ओपी बाबा
18
नाशिक: मुलासोबत ट्रेकिंगला गेले अन् पांडव लेणीच्या डोंगरावर अडकले; नंतर...
19
Gold Price on 28 April : अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं झालं स्वस्त, पाहा १० ग्रॅम सोन्यासाठी किती खर्च करावा लागणार
20
'पंचायत'च्या मेकर्सची आणखी एक हटके वेबसीरिज, 'ग्राम चिकित्सालय'मधून उडणार हास्याचे फवारे!

मराठवाड्यात कोरोनाचे १७०५ रुग्ण वाढले; ४७ मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 12, 2020 12:22 IST

 नांदेड जिल्ह्यातही एकाच दिवशी कोरोनामुळे १२ जणांचा मृत्यू झाला़, तर ३९६ बाधित रुग्ण आढळून आले.

ठळक मुद्देऔरंगाबाद जिल्ह्यात ४२३ रुग्णांची भर पडली. शिवाय जिल्ह्यातील १० बाधितांचा मृत्यू

औरंगाबाद : मराठवाड्यात शुक्रवारी कोरोनाचे १,७०५ रुग्ण आढळले, तर ४७ बाधितांचा मृत्यू झाला.  

औरंगाबाद जिल्ह्यात ४२३ रुग्णांची भर पडली. शिवाय जिल्ह्यातील १०, तर नगर, वाशिम, जालना येथील प्रत्येकी एका बाधिताचा मृत्यू झाला. बीड जिल्ह्यात १५६ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आणि सात जणांचा मृत्यू झाला.  लातूर जिल्ह्यात तब्बल २९५ रुग्णांची भर पडली.  हिंगोली जिल्ह्यात कोरोनाचे नवे ९0 रुग्ण आढळले. शिवाय दोघांचा मृत्यू झाल्याने आतापर्यंतच्या मृत्यूचा आकडा २४ वर पोहोचला आहे.  

उस्मानाबाद जिल्ह्यात आणखी १९२ जणांना कोरोनाची लागण झाली़ शिवाय, ६ जणांचा मृत्यूही झाला.  नांदेड जिल्ह्यातही एकाच दिवशी कोरोनामुळे १२ जणांचा मृत्यू झाला़, तर ३९६ बाधित रुग्ण आढळून आले.  जालना जिल्ह्यातील ७० जणांचा अहवाल शुक्रवारी पॉझिटिव्ह आला. परभणी जिल्ह्यात ८३ रुग्णांची वाढ झाली असून ७ जणांचा मृत्यू झाला.

औरंगाबाद + 423औरंगाबाद :  जिल्ह्यात शुक्रवारी ४२३ कोरोनाबाधितांची भर पडली असून १३ जणांचा मृत्यू झाला आहे. आता बाधितांची संख्या २७ हजार ७१२ झाली. ७९२ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. 

नांदेड + 396नांदेड : जिल्ह्यात शुक्रवारी तब्बल १२ जणांचा कोरोनामुळे मृत्यू  असून ३९६ बाधित रुग्ण आढळले आहेत. आता बाधितांची संख्या १० हजार ७०९ झाली. तसेच २९५ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. शुक्रवारी २६१ जणांनी कोरोनावर मात केली आहे.

लातूर + 295लातूर : शुक्रवारी आणखी २९५ कोरोनाबाधितांची भर पडली. आता बाधितांची संख्या ११ हजार ६२९ झाली आहे. तसेच आतापर्यंत ३४४ जणांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे. ८ हजार २७0 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. 

बीड + 156बीड : शुक्रवारी १५६ रुग्ण बाधित आढळले असून ७ जणांचा मृत्यू झाला आहे. आता बाधितांची संख्या ६ हजार १८० झाली आहे. तसेच १८८ जणांचा मृत्यू झाला आहे. ४ हजार २१६ जणांनी कोरोनावर मात केली आहे.

हिंगोली + 90

हिंगोली : जिल्ह्यात शुक्रवारी कोरोनाचे  ९0 रुग्ण आढळले असून, दोघांचा मृत्यू झाला. आता मृत्यूंची संख्या २४ झाली आहे. तसेच बाधितांचा आकडा १ हजार ९९0 वर पोहोचला आहे. आतापर्यंत १ हजार ५६0 जणांनी कोरोनावर मात केली. 

परभणी + 83परभणी: शुक्रवारी जिल्ह्यात ८३ कोरोनाबाधितांची भर पडली असून ७ जणांचा मृत्यू झाला. आतापर्यंत १५८ जणांचा मृत्यू झाला आहे. आता बाधितांची संख्या ३ हजार ९५५ झाली. २ हजार ९०९ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे.

जालना + 70जालना : शुक्रवारी जिल्ह्यातील ७० जणांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आढळला. आता बाधितांची संख्या ६ हजार २४० झाली आहे. १६२ जणांचा मृत्यू झाला आहे. ४ हजार ५९८ जणांनी कोरोनावर मात केली आहे.

बीडमध्ये ७ जणांचा अंतबीड : जिल्ह्यात शुक्रवारी सात कोरोना बाधितांचा मृत्यू झाला आहे. आतापर्यंत १८४ रुग्णांचा मृत्यू झाला असून एकूण बाधितांची संख्या ६ हजार २४ झाली आहे. ४ हजार २१६ जणांनी कोरोनावर मात केली आहे. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसAurangabadऔरंगाबाद