शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीत नवा ट्विस्ट..! ऐन मतदानाच्या दिवशी सुप्रिया सुळे अजित पवारांच्या घरी दाखल
2
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates : मतदानानंतर सुप्रिया सुळे थेट अजित पवारांच्या घरी दाखल
3
Baramati Lok Sabha Election 2024 : 'ही चिडचिड खूप काही सांगून जाते...', रोहित पवारांनी दत्तात्रय भरणेंचा व्हिडीओ केला शेअर, म्हणाले...
4
"भाजपावाले जाणूनबुजून उन्हाळ्यात मतदान ठेवतात"; अखिलेश यादव यांचा आरोप
5
महाराष्ट्राची लढाई बारामतीत होते की काय? संजय राऊतांची मोदी-शाह यांच्यावर टीका
6
सांगली जिल्हा विशाल पाटील यांच्या घरासाठी जन्माला आलेला नाही; संजयकाका पाटलांचा हल्लाबोल
7
झारखंडचे मंत्री आलमगीर यांचे स्वीय सहायक आणि नोकराला ईडीने केली अटक; 35 कोटी जप्त
8
"वडील गेल्यापासून आई गेली १२ वर्ष...", विलासराव देशमुखांच्या आठवणीत रितेश देशमुख भावुक
9
अक्षय्य तृतीया: ‘ही’ कामे अवश्य करा, सुख-समृद्धी मिळवा; लक्ष्मीकृपेने भरभराट, धनलाभ योग!
10
"इंग्रजांनी उभारलेल्या व्यवस्थेला गंज लागलाय..," UPSCचा उल्लेख करत माजी RBI गव्हर्नरांनी उपस्थित केला प्रश्न
11
लेकीसाठी शरद पवार बनले बारामतीचे मतदार; मुंबईच्या मतदार यादीतून नाव काढलं
12
अजबच! गणितात २०० पैकी २१२, तर भाषेमध्ये २११ गुण, मुलीचं प्रगती पुस्तक होतंय व्हायरल  
13
'मेरी माँ मेरे साथ है'... मतदानादिवशीच आईला सोबत आणलं, अजित पवारांचं श्रीनिवास पवारांना प्रत्युत्तर
14
Video - हृदयस्पर्शी! वडिलांच्या मृत्यूनंतर सोडून गेली आई; 10 वर्षांचा मुलगा चालवतोय घर
15
१०० वर्षांनी वृषभेत चतुर्ग्रही योग: ५ राशींना वरदान काळ, बंपर फायदा; सुवर्ण संधी, अपार लाभ!
16
खलिस्तानी संघटनांकडून AAP ला १३० कोटी फंडिंग?; NIA चौकशीची शिफारस, अडचणी वाढणार?
17
बाळासाहेबांच्या शिवसेनेला नकली म्हणणे, शरद पवारांसाठी मडके फोडणे महाराष्ट्राला आवडलेले नाही - रमेश चेन्निथला
18
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीची तेजीसह सुरुवात; BPCL च्या शेअरमध्ये तेजी, HCL टेक घसरला
19
Ananya Birla : आता वडिलांचा व्यवसाय सांभाळण्याची तयारी, संगीतातून ब्रेक; अनन्या बिर्लाची भावूक पोस्ट
20
Bigg boss marathi 3 फेम अभिनेत्यासोबत स्पॉट झाली गौतमी; सोशल मीडियावर चर्चेला उधाण

१२७ सडकसख्ख्याहरींची पोलिसांकडून झाडाझडती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 23, 2017 1:09 AM

शहरातील भाग्यनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत खाजगी कोचिंग क्लासेसला जाणाºया तरुणींची छेड काढणाºया सडकसख्ख्याहरींना पोलिसांनी शुक्रवारी चांगलाच चोप दिला़ यावेळी १२७ सडकसख्ख्याहरींना समज देण्यात आली़ मोटार वाहन कायद्याप्रमाणे ६७ जणांवर कारवाई करुन १४ हजार ४०० रुपयांचा दंडही वसूल केला.

लोकमत न्यूज नेटवर्कनांदेड : शहरातील भाग्यनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत खाजगी कोचिंग क्लासेसला जाणाºया तरुणींची छेड काढणाºया सडकसख्ख्याहरींना पोलिसांनी शुक्रवारी चांगलाच चोप दिला़ यावेळी १२७ सडकसख्ख्याहरींना समज देण्यात आली़ मोटार वाहन कायद्याप्रमाणे ६७ जणांवर कारवाई करुन १४ हजार ४०० रुपयांचा दंडही वसूल केला.श्रीनगर, बीक़े़हॉल, भाग्यनगर चौक, वर्कशॉप कॉर्नर आदी भागात खाजगी कोचिंग क्लासेसची संख्या मोठी असून येथे हजारो विद्यार्थिनींची ये-जा असते. मागील काही दिवसांपासून काही तरुणाचे टोळके विद्यार्थिनींची छेड काढत असल्याच्या तक्रारी येत असल्याने पोनि़ चंद्रशेखर कदम यांच्या मार्गदर्शनाखाली पोउपनि चंद्रकांत पवार, संगीता कदम, सविता खर्जुले, जाधव, पोहेकॉ़ कुंबरवार, जाकेर, शिरसाठ, विलास कदम, वैजनाथ पाटील, सचिन गायकवाड, रितेश कुलथे, शेख फयाज, सुनीता मालचापुरे यांनी शुक्रवारी साध्या वेषात जाऊन सडकसख्ख्याहरींना चांगलाच चोप दिला. दरम्यान, या छेडछाडीला लगाम घालण्यासाठी पोलिसांनी आता थेट संपर्क साधण्याचे आवाहन केले आहे.