१२७ शिक्षकांना उत्कृष्ट शिक्षक पुरस्कार प्रदान

By Admin | Updated: August 26, 2014 00:41 IST2014-08-26T00:41:35+5:302014-08-26T00:41:35+5:30

नांदेड : जिल्ह्यातील १२७ उत्कृष्ट शिक्षकांना रविवारी उत्कृष्ट शिक्षक पुरस्काराने गौरविण्यात आले़

127 teachers receive excellent teacher award | १२७ शिक्षकांना उत्कृष्ट शिक्षक पुरस्कार प्रदान

१२७ शिक्षकांना उत्कृष्ट शिक्षक पुरस्कार प्रदान



नांदेड : जिल्ह्यातील १२७ उत्कृष्ट शिक्षकांना रविवारी उत्कृष्ट शिक्षक पुरस्काराने गौरविण्यात आले़ २०११-१२ ते २०१३-१४ या तीन वर्षातील प्रलंबित पुरस्कारांचे वितरण पालकमंत्री डी़ पी़ सावंत यांच्या हस्ते करण्यात आले़
मुखेड येथे झालेल्या उत्कृष्ट शिक्षक पुरस्कार वितरण सोहळ्यात २०११-१२ साठी अरूण माधवराव अतनुरे- जि़प़ प्रा़शा़ तरोडा बु़, रावसाहेब मारोतराव बस्वदे - जि़प़हा़ लिंबगाव, अर्धापूर तालुका : परमेश्वर बालाजीराव कल्याणकर - के़प्रा़शा़ पिंपळगाव म़, दिगांबरराव विठ्ठलराव मांजरमकर - जि़प़हा़ अर्धापूर, मुदखेड तालुका : बाळासाहेब दिनकरराव देशमुख - जि़प़हा़बारड, बसलिंग विरभद्रअप्पा चिटमोगरेकर - जि़प़हा़ रोहीपिंपळगाव, कंधार तालुका : बालाजी शिवराम पांडागळे - जि़प़प्रा़शाळा़ ढाकूनाईक तांडा, पांडूरंग माधवराव कुलकर्णी - जि़प़हा़ मुलांचे कंधार, लोहा तालुका : बालाजी गणपती अंकाडे - जि़प़प्रा़ शाळा आडेगाव, वामनराव रामराव गीते, जि़प़हा़ कलंबर, मुखेड तालुका : सुभाष जळबसिंबराव चोंडीकर - जि़प़प्रा़ शाळा उंद्री राजूरा, पांडूरंग इरबाजी शिंदे - जि़प़हा़ बेटमोगरा, देगलूर तालुका : संजय विठ्ठलराव अंबुरे - जि़प़प्रा़ शाळा मरखेल तांडा, संजय भाऊसिंग राजपूत - जि़प़हा़ शहापूर, बिलोली तालुका : दत्ता गोविंदराव पवळे - जि़प़हा़ लोहगाव, व्यंकट माणिकराव लोलम - जि़प़हा़ कुंडलवाडी, नायगाव तालुका : कपिलेश्वर लक्ष्मीकांत नलबलवार - जि़प़हा़ घुंगराळा, गंगाधर मरीबा शिरसे - जि़प़हा़ मुलींचे नायगाव, धर्माबाद तालुका : मंगला केरबा बोधगिरे - जि़प़प्रा़ शाळा आतकूर केंद्र रत्नाळी, नागोराव हंसाजी कांबळे - जि़प़हा़ धर्माबाद, भोकर तालुका : बाबुराव धुप्पा जाधव - जि़प़प्रा़ शाळा पोमनाळा तांडा, मारोती राचप्पा छपरे - जि़प़हा़ मातूळ, उमरी तालुका : बळीराम जगदेवराव ताटे -जि़प़प्रा़ शाळा गोरठा, हदगाव तालुका : प्रकाश शेषराव देशमुख - जि़प़प्रा़ शाळा मारेगाव, हिमायतनगर तालुका : तानाजी दत्तराम जगदंबे - जि़प़प्रा़ शाळा हिमायतनगर, भगवानराव नारायणराव राऊत - जि़प़हा़ हिमायतनगर, किनवट तालुका : केशव बाबाराव नरवाडे - जि़प़प्रा़ शाळा तोटंबा, मुजावर वलीयोद्दीन अ़वहाब - जि़प़हा़ बोधडी, माहूर तालुका : अशोक गुलाबसिंग चव्हाण - जि़प़प्रा़ शाळा लखमापूर आणि २०११ चा विशेष पुरस्कार जि़प़हा़ कुंटूर येथील विलास नारायण झोळगे याना देण्यात आला़
२०१२-१३ साठी दिलेल्या पुरस्कारामध्ये नांदेड तालुक्यातील व्यंकट मारोतीराव कल्याणपड- जि़प़प्रा़ शाळा कासारखेडा, पंजाबराव मोतीराम सूर्यवंशी - जि़प़हा़ वाघी, अर्धापूर तालुका - नरसिंग धोंडिबा मेहेत्रे - जि़प़प्रा़ शाळा शहापूर, सुनील संगमनाथ दाचावार - जि़प़हा़ मालेगाव, मुदखेड तालुका : जी़पीक़सबे - जि़प़प्रा़ शाळा वाडी नि़, माधव शंकरराव कल्हाळे - जि़प़हा़ रोहीपिंपळगावकर, कंधार तालुका : अशोक गंगाधरराव मोरे - जि़प़प्रा़शाळा गऊळ केंद्र अंबुलगा, भगवान महादजी कदम - जि़प़हा़ बाचोटी, लोहा तालुका : प्रकाश विठ्ठलराव ढेपे - जि़प़प्रा़ शाळा वाका, उत्तम हरी शिंदे - जि़प़हा़ माळाकोळी, मुखेड तालुका : मुरलीधर सखाराम मस्कले - जि़प़प्रा़ शाळा कामजळगा, रविशंकर मष्णाजी मरकंटे - जि़प़हा़ बेटमोगरा, देगलूर तालुका : सूर्यकांत यादवराव पाटील - जि़प़प्रा़ शाळा नरंगल, नरसिंग हणमंतराव गवळी - जि़प़हा़ शहापूर, बिलोली तालुका : पांडुरंग रानबा भेलोंडे - जि़प़प्रा़ शाळा गागलेगाव, नायगाव तालुका : शिवाजी दत्तात्रय बैलके - जि़प़प्रा़ शाळा कोकलेगाव, रेखा शेषराव होनराव - जि़प़हा़ कुंटूर, धर्माबाद तालुका : विमल रामलू लखमावाड - जि़प़हा़ धर्माबाद, भोकर तालुका : शेख दाऊद मिया- जि़प़हा़ मातूळ, उमरी तालुका : विनायक केशवराव ठाकूर - जि़प़प्रा़ शाळा मंडाला, हदगाव तालुका : हुल्लाजी रामराव इंगळे - जि़प़प्रा़ शाळा भाटेगाव, हिमायतनगर तालुका : मारोती हुलबा कोकणे - जि़प़प्रा़ शाळा सिबदरा, किनवट तालुका : गणेश नरसिंग जाधव - जि़प़प्रा़ शाळा मलकापूर, नामदेव नारायणराव पांचाळ - जि़प़हा़ इस्लापूर, माहूर तालुका : सुनील भाऊराव मुरादे - जि़प़प्रा़ शाळा हिंगणी आणि २०१२ चा विशेष पुरस्कार जि़प़हा़ पेनूरचे शिक्षक पांडूरंग श्यामराव क्षीरसागर यांना प्रदान करण्यात आला़
२०१३-१४ मध्ये नांदेड तालुक्यातील राजेश गोविंंदराव कुलकर्णी - जि़प़हा़ विष्णुपूरी, धोंडीबा विठ्ठलराव राजूरकर - जि़प़हा़ विष्णुपूरी, अर्धापूर तालुका : लक्ष्मण मारोतीराव पवार - जि़प़प्रा़ शाळा खैरगाव, शेख महंमद वखियोद्दीन शेख - जि़प़हा़ अर्धापूर, मुदखेड तालुका : संजय मुरलीधरराव रुद्रवार - जि़प़प्रा़ शाळा कामजळ वस्ती के़ वासरी, जयश्री कुंडलिकराव सूर्यवंशी - जि़प़हा़ बारड, कंधार तालुका : पाराजी दादाराव पोले - जि़प़प्रा़ शाळा नागलगाव, अविनाश नारायणराव अवधूतवर - जि़प़हा़ बाचोटी, लोहा तालुका : सपना नारायणराव कंदमवार - जि़प़हा़ वडेपुरी, रविंद्रनाथ दत्तात्रय पांडागळे - जि़प़हा़ लोहा, मुखेड तालुका : बालाजी रघुनाथराव सुडके - जि़प़प्रा़ शाळा येवती, मारोती रामा कांबळे - जि़प़हा़ मुलींचे मुखेड, देगलूर तालुका : चंद्रकला सिद्धप्पा स्वामी - जि़प़हा़ खानापूर, नजमुन्नीसा बेगम - जि़प़हा़ कन्या देगलूर, बिलोली तालुका : पिंजारी गौस महेबुब - जि़प़प्रा़ शाळा कुंभारगाव केंद्र दुगाव, रामचंद्र देवराव जाधव - जि़प़हा़ बिलोली, नायगाव तालुका : श्रीनिवास शंकरराव बोमनाळे - जि़प़हा़ सावरखेड, गोविंद हुल्लाजी वाखरडे- जि़प़हा़ नायगाव, धर्माबाद तालुका : शिवाजी शंकरराव पाटील - जि़प़हा़ धर्माबाद, दत्तप्रसाद विठ्ठलराव आंबटवाड- जि़प़हा़ जारीकोट, भोकर तालुका : दिलीप दिगंबरराव सोळंके - जि़प़प्रा़ शाळा केंद्र सोनारी, कबीरदास विठ्ठलराव गंगासागरे - जि़प़हा़ भोकर, उमरी तालुका : श्रीमती सुमिता काशिनाथराव तोताडे - जि़प़प्रा़ शाळा गोळेगाव, हदगाव तालुका : दिगंबर रामचंद्र शिंदे - जि़प़प्रा़ शाळा निवघा बाजार, हिमायतनगर तालुका : मो़अ़मोईद मो़अ़ मुखीत - जि़प़हा़ हिमायतनगर, असद बेग वाहेद बेग - जि़प़हा़ हिमायतनगर, किनवट तालुका : सुधाकर नामदेव दहिफळे - जि़प़प्रा़ शाळा सिंगारवाडी, शंकर धोंडीबा हमंद - जि़प़हा़ शिवणी, माहूर तालुका : धनंजय बळवंतराव वांगे - जि़प़प्रा़ शाळा पडसा जुना केंद्र आष्टा यांना उत्कृष्ट शिक्षक पुरस्कार प्रदान करण्यात आला़
यासह विविध प्रायोजित पुरस्कारांचे वितरणही करण्यात आले़ त्यामध्ये कमलपूष्प पुरस्कार २०११ साठी संतोष माणिकराव देवराये - मफ़ु़हा़ बाबानगर यांना देण्यात आला़ २०१२ साठी मोतीराम पंडितराव केंद्रे - महात्मा फुले माध्यमिक व उच्च मा़विद्यालय शेकापूर ताक़ंधार आणि २०१३ साठी कविता गंगाधर ताटे - जि़प़हा़ मुलींचे यांना प्रदान करण्यात आला़ तर शिक्षक रत्न पुरस्कार दिगंबर संभाजी गजेवार - बळीरामपूर ता़ नांदेड यांना २०११ साठी, तर २०१२ साठी भीमराव बापुराव फुलवळे केंप्ऱ संकुल कुरुळा आणि २०१३ साठी जगन्नाथ शंकरराव वाघमारे कें़ प्रा़शाळा ब्रँच लोहा यांना देण्यात आला़ आदर्श शिक्षक पुरस्कार - पांडुरंग कोंपलवाड- संकुल वाजेगाव ता़नांदेड यांना २०११ साठी, अरूण गंगाधर भुसलवाड - हु़ पानसरे विद्यालय धर्माबाद यांना २०१२ साठी तर बळीराम धोंडीबा आराटे - प्रियदर्शिनी मा़ विद्यालय वसंतनगर नांदेड यांना प्रदान करण्यात आला़ शिक्षक भूषण पुरस्कार - २०११- रविंद्र खंडेराव वाकोडे - निवघा ता़ हदगाव, २०१२ - शाहूराज व्यंकटराव कोरडे- प्रा़शा़ देऊळगाव, लोहा, २०१३- तुळशीराम शंकरराव केंद्रे- पांडुर्णा ता़मुखेड, पूष्पचक्र शिक्षक पुरस्कार - २०११- संजय दत्तराम शेळगे - जि़प़हा़ वाघी, २०१२- विजया दिगंबरराव कुलकर्णी - प्रा़शा़ धनगरवाडी ता़ लोहा, २०१३- कल्पना गंगाधरराव नखाते प्रा़शा़ वाईबाजार ता़ माहूर, पुष्पांजली शिक्षक पुरस्कार- २०११- माधव हणमंतराव गुदेवाड- साईबाबा मा़ वि़ शंकरनगर ता़बिलोली, २०१२- धनंजय शिवराज शेळके - साईबाबा मा़ वि़ शंकरनगर ता़बिलोली, २०१३- माणिक ज्ञानोबा हाळदे -साईबाबा मा़ वि़ शंकरनगर ता़बिलोली, आदर्श शिक्षक पुरस्कार - २०११ - बालाजी नागोराव केंद्रे - जि़पक़ें़ प्रा़ शा़ पानभोसी, गंगाधर यशवंतराव वाधमारे, जि़प़ प्रा़ शाळा पांगरा - ता़ कंधार, बालाजी शेषराव बोरकर - प्रा़शा़ देवणेवाडी ता़ लोहा, २०१२- माधव पुंडलिकराव दाभाडे - प्रा़शा़ निळा ता़ लोहा, संभाजी दिगंबर केंद्रे - प्रा़श़ा़ घुगेवाडी ता़ लोहा, सुनील वसंतराव महाजन - जि़प़हा़ बाचोटी ता़ कंधार, २०१३- किशन रामराव येवले - संत मोतीराम महाराज हायस्कूल कारेगाव, नंदकुमार लक्ष्मणराव कवठेकर - के़प्रा़ शा़ चौफाळा, शिक्षक गौरव पुरस्कार - २०११- शिवाजी यादवराव पाटील (मरणोत्तर) - स़शि़ परतपूर ता़मुखेड, २०१२- बालाजी माणिकराव दापकेकर - विद्यावर्धिनी हा़ दापका गुंडोपंत, २०१३- निवृत्ती मष्णाजी मिठ्ठेवाड- कें़ प्रा़ शाळा देगलूर, गुणवंत शिक्षक सन्मान पुरस्कार - २०११- शेख मुजावर शेख मकदुम - प्रा़शा़ सांगवी सुजलेगाव, २०१२- विष्णुदास ज्ञानोबा शिंदे - जय महाराष्ट्र मा़वि़ पांगरी, २०१३- सरस्वती नागमवाड, प्रा़शा़ वजिराबाद, ता़नांदेड, सृजनशील अध्यापक सन्मान - २०११- उमाकांत काजळे- जि़प़ प्रा़शा़ शिवणी ता़ देगलूर, २०१२- गंगुताई सूर्यकांत इंद्राळे - जि़प़प्रा़शा़ शेंबोली, ता़मुदखेड, २०१३- शंकर रामजी शेळके - जि़प़ प्रा़शा़ वैदूवाडी ता़ हदगाव आणि गुणवंत शिक्षक पुरस्कार २०११ साठी विनायक मानसिंग कदम - प्राशा ढाकणी ता़ लोहा, २०१२ साठी लक्ष्मण बापूराव अन्नकाडे - प्रा़शा़ धर्मापुरी ता़ कंधार तर २०१३ साठी अंबादास प्रल्हादराव कदम - नागलगाव ताक़ंधार यांना प्रदान करण्यात आला़ मानपत्र, सन्मानचिन्ह, साडी-चोळी असे या पुरस्काराचे स्वरूप होते़ (प्रतिनिधी)

Web Title: 127 teachers receive excellent teacher award

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.