शहरं
Join us  
Trending Stories
1
समुद्रात पेरल्या जाताहेत मृत्यूच्या खाणी! ट्रम्प यांच्या 'प्लॅन २' मुळे इराणची झोप उडाली; जगाचं टेन्शन वाढलं
2
मोठी बातमी! RBI कडून पेटीएमचा बँकिंग परवाना कायमचा रद्द; युजर्सवर काय परिणाम होणार...
3
इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांना कर्करोग! स्वतःच केला धक्कादायक खुलासा; आता कशी आहे तब्येत?
4
पुण्यात भरवर्दळीत सलूनमध्ये घुसून गोळीबार; दोघे जखमी
5
चार मुले जन्माला घाला, त्यातील एक संघाला द्या; बागेश्वर धामचे धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांच्या विधानावरून नव्या वादाची चिन्हं
6
Travel : चक्क लाटा बाजूला सारून दर्या दुभंगतो; समुद्राच्या पोटातून रस्ता जातो! कुठे आहे ही जागा?
7
आप फुटली, भाजपाची ताकद वाढली! राज्यसभेत आता कोणत्या पक्षाचे किती खासदार?
8
Travel : आयआरसीटीसीची पुरी, कामाख्या बैद्यनाथ तसेच दिव्य दक्षिण यात्रा; पुणे आणि नागपुरातून प्रारंभ 
9
'आप'ला भगदाड, खासदारांचा मोठा गट फुटला! अरविंद केजरीवाल म्हणाले, "भाजपाने पुन्हा..."
10
नेपाळमध्ये भारतीय भाविकांच्या बसला अपघात; २१ जण जखमी, ६ वर्षांच्या चिमुरडीसह एका महिलेचा मृत्यू
11
तरुणीला 'हाय' केले अन् वाद पेटला; लग्नातील वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात, एकाचा मृत्यू ८ जण जखमी, विकासकाविरुद्ध गुन्हा 
12
Latest Marathi News LIVE Updates: आम आदमी पक्षाला मोठा धक्का; राज्यसभेचे ७ खासदार फुटले, भाजपात प्रवेश करणार
13
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांना हटवण्याची मागणी; ७३ खासदारांचे सभापतींना पत्र
14
९०% मार्क्स, आयआरएससोबत वडिलांची ओळख अन् लक्झरी लाईफचं वेड; हुशार राहुल मीणा गुन्हेगार कसा झाला?
15
Raghav Chadha: राघव चड्ढा, हरभजनसिंग भाजपात! आम आदमी पार्टीत उभी फूट, राज्यसभेच्या १० पैकी ७ खासदारांचा पक्षाला 'राम-राम'
16
Raghav Chadha : राघव चड्ढांनी २१ दिवसांपूर्वीच दिले होते 'आप'मधील फुटीचे संकेत; भाकीत ठरलं खरं
17
“रिक्षा-टॅक्सी, ओला-उबेर, रॅपिडो चालकांनी मराठीत संवाद साधलाच पाहिजे”: मंत्री प्रताप सरनाईक
18
एकदम फिट दिसणाऱ्यांना का येतोय हार्ट अटॅक? डॉक्टरांनी सांगितलं 'ते' खरं कारण
19
'नरक' म्हणणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांना चीनचे भारताचा झेंडा पोस्ट करत उत्तर; 'शब्द विरून जातात, पण...'
20
LPG Subsidy : तुमच्या सिलिंडरचं अनुदान खात्यात जमा होतंय का? घरबसल्या स्टेटस तपासण्याची सोपी पद्धत
Daily Top 2Weekly Top 5

गेवराई तालुक्यातील खून प्रकरणी ११ जणांवर गुन्हा दाखल

By admin | Updated: August 12, 2015 01:00 IST

गेवराई : जमिनीच्या वादातून सख्ख्या भावाच्या डोक्यात कापूस उपटण्याचा चिमटा घालून निर्घृन हत्या केल्याची घटना सोमवारी खांडवी येथे घडली.

गेवराई : जमिनीच्या वादातून सख्ख्या भावाच्या डोक्यात कापूस उपटण्याचा चिमटा घालून निर्घृन हत्या केल्याची घटना सोमवारी खांडवी येथे घडली. याप्रकरणी रात्री उशिरा गेवराई पोलीस ठाण्यात ११ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गंगाभिषण नाईकवाडे, प्रशांत गंगाभिषण नाईकवाडे, बालाजी ढेंगळे, श्रीराम ढेंगळे, सुशील देवलकर, गोपीकिशन नाईकवाडे, सुदाम ढेंगळे, वृंदावणी ढेंगळे, आशाबाई नाईकवाडे, कुंताबाई नाईकवाडे व इतर एक यांचा आरोपीत समावेश आहे. या प्रकरणाचा तपास पोउपनि बोर्डे करीत आहेत. दरम्यान, मयत श्रीकिसन रघुनाथ नाईकवाडे यांची व गंगाभीषण रघुनाथ नाईकवाडे व गोपीकिसन रघूनाथ नाईकवाडे या तिघांची खांडवी फाट्यावर राष्ट्रीय महामार्गाला चिकटून या तिघांची वडिलोपार्जीत जमीन आहे. या जमिनीवरुन त्यांच्यात गेल्या काही दिवसांपासून वाद धूमसत होता. सोमवारी सकाळी शेतातच त्यांच्यातील वाद उफाळून आला. वादाचे पर्यावसन तुंबळ हाणामारीत झाले. त्यात श्रीकिसन रघुनाथ नाईकवाडे यांचा मृत्यू झाला. (वार्ताहर)