धम्मभूमीतील शिबिरात १०० श्रामणेर
By Admin | Updated: September 27, 2014 00:56 IST2014-09-27T00:48:47+5:302014-09-27T00:56:35+5:30
औरंगाबाद : बुद्धलेणीच्या पायथ्याशी असलेल्या धम्मभूमीत धम्मचक्र अनुप्रवर्तन दिनानिमित्त आयोजित श्रामणेर शिबिरात सहभागी होऊन १०० हून अधिक मुलांनी श्रामणेर दीक्षा घेतली

धम्मभूमीतील शिबिरात १०० श्रामणेर
class="web-title summary-content">Web Title: 100 Shramner