झोपड्यांमध्ये संसार..

By Admin | Updated: February 3, 2017 01:06 IST2017-02-03T01:06:03+5:302017-02-03T01:06:03+5:30

वनविकास महामंडळाच्या झरण क्षेत्रात कंत्राटदाराने बांबूतोड करण्यासाठी परप्रांतीय मजुरांना आणले आहे.

World in huts | झोपड्यांमध्ये संसार..

झोपड्यांमध्ये संसार..

झोपड्यांमध्ये संसार.. वनविकास महामंडळाच्या झरण क्षेत्रात कंत्राटदाराने बांबूतोड करण्यासाठी परप्रांतीय मजुरांना आणले आहे. या मजुरांनी वास्तव्य करण्यासाठी या परिसरातच अशा पळसाची पाने लावून झोपड्या उभारल्या आहेत.

Web Title: World in huts