चंद्रपूर जिल्ह्यात वाघाच्या हल्ल्यात महिला ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 17, 2020 10:28 IST2020-12-17T10:28:36+5:302020-12-17T10:28:56+5:30

Chandrapur News tiger चिमूर तालुक्यातील ताडोबा कोअर व बफर झोन लागत असलेल्या बाम्हनगाव जंगलामध्ये वाघाने केलेल्या हल्ल्यात विद्या संजय वाघाडे ही महिला जागीच ठार झाली आहे.

Woman killed in tiger attack in Chandrapur district | चंद्रपूर जिल्ह्यात वाघाच्या हल्ल्यात महिला ठार

चंद्रपूर जिल्ह्यात वाघाच्या हल्ल्यात महिला ठार

 लोकमत न्यूज नेटवर्क 
चंद्रपूर : चिमूर तालुक्यातील ताडोबा कोअर व बफर झोन लागत असलेल्या बाम्हनगाव  जंगलामध्ये लाईन कटाईच्या कामावर जात असताना दबा धरून बसलेल्या वाघाने केलेल्या हल्ल्यात विद्या संजय वाघाडे वय ४० वर्षे रा बाम्हनगाव येथील महिला जागीच ठार झाली आहे. या पूर्वी याच परिसरातील ही  सहावी घटना आहे. गावाला जंगल लागुन असल्याने वाघासह इतरही वन्यप्राणी या भागात नेहमीच वावर असतात. या पूर्वी सुद्धा या परिसरातील जनता वाघाच्या दहशत मध्ये वावरताना दिसत आहे. वनरक्षक वनविभागाचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले आहेत.

Web Title: Woman killed in tiger attack in Chandrapur district

टॅग्स :Tigerवाघ