शहरं
Join us  
Trending Stories
1
स्ट्रेट ऑफ होर्मुझ नाही, तर स्ट्रेट ऑफ ट्रम्प... डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा स्टंट, शेअर केला नकाशा
2
धक्कादायक! बाथरुममध्ये लपून महिलांचे अंघोळ करतानाचे व्हिडीओ काढले, दोन क्रिकेटपटूंना अटक
3
LPG Price Hike: या वर्षी १५०० रुपयांपर्यंत वाढले कमर्शिअल सिलिंडरचे दर; का वाढले LPG चे रेट?
4
Top Marathi News LIVE Updates: 'मीसिंग लिंक'चं आज उद्घाटन; मुंबई-पुणे प्रवास वेगवान, बोगद्याची नोंद गीनिज बुकात
5
व्यावसायिकनंतर ५ किलोच्या सिलेंडरच्या किमतीतही मोठी वाढ, आता मोजावे लागणार एवढे रुपये
6
HSC Result 2026 Date: बारावीचा निकाल अवघ्या काही तासांवर! रिझल्ट कुठे आणि कसा पाहायचा? A टू Z माहिती
7
"माझ्या डोळ्यांदेखतच माझी पत्नी आणि नातू..." जबलपूर दुर्घटनेतून वाचलेल्या पर्यटकाचा टाहो!
8
"तू बिकीनी घाल, मला तुला 'तसं' पाहायचंय..."; दिग्दर्शकाने अभिनेत्रीकडे केलेली विचित्र मागणी
9
Vodafone Idea ला संजीवनी, सरकारचा २३ हजार कोटींचा दिलासा; का देण्यात आली ही सूट?
10
Jabalpur Cruise Boat Accident: जबलपूरमध्ये मोठी दुर्घटना, बर्गी धरणात पर्यटकांची क्रूझ उलटली; ९ जणांचा मृत्यू
11
महाराष्ट्रात राहणाऱ्या प्रत्येकाने मराठी शिकलीच पाहिजे; पण भाषेच्या नावावर हिंसा नको: फडणवीस
12
PSL मध्ये कॉमेंट्री बॉक्समध्येच रमीझ राजानं महिला समालोचकाचं घेतलं चुंबन, व्हिडीओ व्हायरल     
13
पाकिस्तानला जाणारं जहाज महाराष्ट्रातच थांबवलं; ना माल उतरवणार, ना जागचं हलणार; कारण काय?
14
आजचे राशीभविष्य, ०१ मे २०२६: प्रकृतीची काळजी घ्या, आजारपणावर खर्च होण्याची शक्यता!
15
Raja Shivaji: डोक्यावर भगवा फेटा अन् पिळदार मिश्या, 'राजा शिवाजी'मधील सलमानची झलक समोर
16
1st May Changes : एलपीजी सिलिंडरचे दर ते क्रेडिट कार्ड, युपीआय ते एटीएम; आजपासून काय काय बदललं? थेट खिशावर होणार परिणाम
17
मुंबई-पुणे मिसिंग लिंकची गिनीज बुकमध्ये नोंद; महाराष्ट्र दिनी आज होणार लोकार्पण, प्रवास आणखी वेगात
18
कोणाच्या दबावाने यूएईने ‘ओपेक’ची साथ सोडली?; अरब देशांच्या सामूहिक शक्तीला मोठा तडा
19
मतदान आटोपताच महागाईचा भडका, गॅस सिलेंडरच्या किमतीत थेट ९९३ रुपयांची वाढ, नवे दर आजपासून लागू
20
तेल तापल्याने रुपयाची विक्रमी वाताहत! सर्वसामान्यांवर महागाईचं संकट; जीवनावश्यक वस्तू महागणार
Daily Top 2Weekly Top 5

वृक्ष लागवड न करताच रोपांच्या पिशव्या जंगलात फेकल्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 29, 2020 06:00 IST

वृक्ष लागवड करून पर्यावरणाचा समतोल साधता यावा, यासाठी सामाजिक वनिकरण विभागाला तालुक्यात रस्त्याच्या दुतर्फा व पडिक जमिनीवर वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट देण्यात आले होते. मात्र सामाजिक वनिकरण विभागाच्या अधिकाऱ्यांनी याकडे दुर्लक्ष केल्याचा धक्कादायक प्रकार राजुरा वनिकरण विभागात घडला आहे. वृक्ष लागवडीबाबत अधिकाऱ्यांचीच अनास्था दिसून आली आहे.

ठळक मुद्देसामाजिक वनीकरण विभागाचा प्रताप

लोकमत न्यूज नेटवर्कसास्ती : वृक्ष लागवड अभियान अंतर्गत रस्त्याच्या दुतर्फा झाडे लावण्याऐवजी पिशवीतील रोपे जंगलात फेकून शासनाची दिशाभूल करण्यात आली आहे. हा प्रकार राजुरा तालुक्यातील विहीरगाव मार्गावर आढळून आला. त्यामुळे सामाजिक वनिकरण विभागाचा गलथान कारभार चव्हाट्यावर आला आहे.वृक्ष लागवड करून पर्यावरणाचा समतोल साधता यावा, यासाठी सामाजिक वनिकरण विभागाला तालुक्यात रस्त्याच्या दुतर्फा व पडिक जमिनीवर वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट देण्यात आले होते. मात्र सामाजिक वनिकरण विभागाच्या अधिकाऱ्यांनी याकडे दुर्लक्ष केल्याचा धक्कादायक प्रकार राजुरा वनिकरण विभागात घडला आहे. वृक्ष लागवडीबाबत अधिकाऱ्यांचीच अनास्था दिसून आली आहे. राजुरा क्षेत्रात येणाºया चनाखा ते मूर्तीपर्यंत रस्त्याचा दुतर्फा वृक्ष लागवड करायचे उद्दिष्ट होते. वृक्ष लागवडीसाठी रोपवाटिकेतून रोपांची वाहतूक विहिरगावपर्यँत केली गेली. परंतु पिशवीतील रोपे न लावता थेट जंगलात फेकून दिल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.चनाखा-विहीरगाव रस्त्यावर वृक्ष लागवडीसाठी रोपटी राजुरावरून ट्रॅक्टरने आणली होती. वाहतूक करताना जी रोपटी खराब झाली, ती त्या झाडाखाली मजुरांनी ठेवली होती. ती मेलेली रोपटी होती. आम्ही वृक्षांचे संगोपन करणारे वृक्ष फेकणार नाही. त्यांचे सदा संगोपनच करू.- के. एन. घुगलोत, वनपाल, राजुरा.

टॅग्स :forest departmentवनविभाग