लोकमतकडून विद्यार्थ्यांचे स्वागत : शाळेचा पहिला दिवस. या दिवसाचे औचित्य साधून प्रत्येक शाळेमध्ये संस्था, शिक्षकाकडून विद्यार्थ्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. याच पार्श्वभूमीवर ‘लोकमत’ समूहाच्यावतीने स्थानिक लालबहादूर शास्त्री विद्यालयातील विद्यार्थ्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले तो क्षण.
{{#config.logo.enabled}} {{/config.logo.enabled}}
{{/allowed}}