जिवती येथे दक्षता समितीची बैठक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 20, 2021 04:26 IST2021-03-20T04:26:26+5:302021-03-20T04:26:26+5:30

याप्रसंगी आमदार धोटे यांनी तहसीलदार गेडाम आणि अन्नपुरवठा विभागाचे अधिकारी यांनी रेशन दुकानदारांच्या समस्या तसेच धान्यवाटपात येणाऱ्या अडचणी दूर ...

Vigilance committee meeting at Jivti | जिवती येथे दक्षता समितीची बैठक

जिवती येथे दक्षता समितीची बैठक

याप्रसंगी आमदार धोटे यांनी तहसीलदार गेडाम आणि अन्नपुरवठा विभागाचे अधिकारी यांनी रेशन दुकानदारांच्या समस्या तसेच धान्यवाटपात येणाऱ्या अडचणी दूर करून सर्व लाभार्थ्यांना वेळेवर धान्यपुरवठा करण्यात यावा, योग्य यंत्रणा राबवून गोरगरिबांना शासकीय लाभ द्यावा, असे निर्देश दिले.

याप्रसंगी तहसीलदार गेडाम, सभापती अंजनताई पवार, गटविकास अधिकारी पेंदोर, मुख्याधिकारी गायकवाड, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष गणपत आडे, दक्षता समिती सदस्य जयश्री गोतावळे, कांताबाई क्षीरसागर, कविता खंडारे, रखमाबाई राठोड, शामराव गेडाम, सत्तरशाहा कोटनाके, अनंनाराव मोरे, सवित्रा गोटमवार, कलीम शेख व जिवती तालुक्यातील रास्त भाव दुकानदार उपस्थित होते.

Web Title: Vigilance committee meeting at Jivti