चंद्रपूर जिल्ह्यात दोन अपघात; एक ठार तर काही जखमी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 20, 2018 11:02 IST2018-01-20T11:01:32+5:302018-01-20T11:02:18+5:30
जिल्ह्यात शनिवारी सकाळी दोन भिन्न ठिकाणी झालेल्या अपघातांमध्ये एकजण ठार तर काहीजण जखमी झाले आहेत.

चंद्रपूर जिल्ह्यात दोन अपघात; एक ठार तर काही जखमी
ठळक मुद्देचिमूर-भिसी मार्गावर बसला ट्रकची धडक
लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर:
दुसºया घटनेत सिंदेवाहीजवळ एका ट्रॅव्हल कंपनीच्या बसचा अपघात झाला. यात कोणीही जखमी झाले नाही.