ट्रकची रस्त्यावरच पार्किंग, वाहतुकीला अडसर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 31, 2021 04:28 IST2021-07-31T04:28:16+5:302021-07-31T04:28:16+5:30

राजुरा-गोवरी-साखरी या मुख्य मार्गावर पोवनी २ कोळसा खाणीत कोळसा भरण्यासाठी येणारे ट्रक मुख्य मार्गालगत रस्त्याच्या दोन्ही कडेला उभे केले ...

Truck parking on the road, obstruction to traffic | ट्रकची रस्त्यावरच पार्किंग, वाहतुकीला अडसर

ट्रकची रस्त्यावरच पार्किंग, वाहतुकीला अडसर

राजुरा-गोवरी-साखरी या मुख्य मार्गावर पोवनी २ कोळसा खाणीत कोळसा भरण्यासाठी येणारे ट्रक मुख्य मार्गालगत रस्त्याच्या दोन्ही कडेला उभे केले जातात. त्यामुळे या ठिकाणी वाहतूक नेहमीच खोळंबत असल्याने वाहनधारकांना तारेवरची कसरत करावी लागत आहे. या मार्गावर अपघाताचा धोका वाढला आहे. त्यामुळे रस्त्यावरील उभी असलेली वाहने हटवावीत, अशी मागणी आहे.

(छाया : प्रकाश काळे, गोवरी)

300721\img_20210726_102049.jpg~300721\img_20210726_102047.jpg

वाहतूक खोळंबली...... राजुरा_गोवरी_साखरी या मुख्य मार्गावर पोवनी २कोळसा खाणीत कोळसा भरण्यासाठी येणारे ट्रक मुख्य मार्गालगत रस्त्याच्या दोन्ही कडेला उभी केली जातात.त्यामुळे याठिकाणी वाहतूक नेहमीच खोळंबत असल्याने वाहनधारकांना तारेवरची कसरत करावी लागत आहे.त्यामुळे रस्त्यावरील उभी असलेली वाहने हटवावी अशी मागणी नागरिकांनी केली आहे.~वाहतूक खोळंबली...... गोवरी_साखरी या मुख्य मार्गावर पोवनी २कोळसा खाणीत कोळसा भरण्यासाठी येणारे ट्रक मुख्य मार्गालगत रस्त्याच्या दोन्ही कडेला उभी केली जातात.त्यामुळे याठिकाणी वाहतूक नेहमीच खोळंबत असल्याने वाहनधारकांना तारेवरची कसरत करावी लागत आहे.त्यामुळे रस्त्यावरील उभी असलेली वाहने हटवावी अशी मागणी नागरिकांनी केली आहे.

Web Title: Truck parking on the road, obstruction to traffic