शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तेव्हा हेच नरेश म्हस्के काँग्रेसमध्ये चालले होते, मी त्यांना ठाकरेंच्या सांगण्यावरून रोखलं", राजन विचारेंचा धक्कादायक दावा
2
बाबांना चिअर करण्यासाठी वानखेडेवर आला अंगद! जसप्रीत बुमराहच्या लेकाची झलक  
3
CM अरविंद केजरीवालांचा पाय आणखी खोलात; नायब राज्यपालांनी केली NIA चौकशीची मागणी
4
'काँग्रेस तुमचे पैसे वाटेल...' मल्लिकार्जुन खरगेंचे अपूर्ण विधान खोट्या दाव्यासह व्हायरल
5
‘राहुल गांधी ग्रेट पॉलिटिकल सायंटिस्ट’! हिमंता बिस्वा सरमा यांचा हल्लाबोल, पण असं का म्हणाले?
6
पटनायक सरकारची 'एक्सपायरी डेट' 4 जून; पहिल्याच रॅलीत संकटमोचकावरच PM मोदींचा हल्लाबोल
7
भारतीय संघाच्या ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेच्या जर्सीचं हटके लॉचिंग! Video Viral 
8
माढ्यात धैर्यशील मोहिते पाटलांची ताकद वाढली! भालके गटाचा पाठिंबा जाहीर; समीकरणे बदलणार?
9
झटणाऱ्या हातांना मदतीचा 'हात'! लहानग्याचा VIDEO पाहून आनंद महिंद्रांची मोठी घोषणा
10
"भाजपा खूप दिवसांपासून दिवास्वप्न पाहतेय..."; नवीन पटनायक यांचा पंतप्रधान मोदींवर पलटवार
11
बिहार: २७ वर्षीय महिलेने एकाच वेळी ५ मुलींना दिला जन्म; डॉक्टरही अवाक्, सर्वजण सुखरूप
12
Mumbai Indians च्या खांद्यावर आठ संघांचा भार! SRH विरुद्धच्या लढतीत सर्वांना हवेत MI चे उपकार
13
“भारताचे परराष्ट्र धोरण अपयशी ठरलेय, अनेक देशांशी संबंध बिघडलेत”; प्रकाश आंबेडकरांची टीका
14
मतदानाच्या आदल्या दिवशी बारामती मतदारसंघाबाबत सुप्रिया सुळेंची निवडणूक आयोगाकडे मोठी मागणी
15
Preity Zinta powerhouse of talent, Mumbai Indians: मुंबई इंडियन्सचा 'हा' खेळाडू म्हणजे 'टॅलेंटचं पॉवरहाऊस'; प्रिती झिंटाकडून क्रिकेटरचं तोंडभरून कौतुक
16
मोदींकडून सद्भावना, उद्धव ठाकरेंसोबत भाजपाची पुन्हा युती होणार? देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
17
BANW vs INDW: ३३ व्या वर्षी भारतीय संघात पदार्पण; खेळाडूंनी केला एकच जल्लोष, यजमानांची अस्तित्वाची लढाई
18
'राम मंदिराचा निर्णय बदलणार...'; आचार्य प्रमोद कृष्णम यांचा मोठा दावा, काँग्रेसनं शाहबानो प्रकरणाप्रमाणे प्लॅन आखला!
19
नरेश गोयल यांना २ महिन्यांचा जामीन, मुंबईबाहेर जाण्यासाठीही घ्यावी लागणार परवानगी
20
भाजपाला मोठा दिलासा, दिंडोरीमध्ये बंडखोर माजी खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांनी घेतली माघार

पिस्तूल हातात घेऊन सोशल मीडियावर पोस्ट टाकणे आले अंगलट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 27, 2021 10:31 AM

Chandrapur News बल्लारपुरातील वाढत्या गुन्हेगारीच्या पार्श्वभूमीवर एकाने चक्क पिस्तूल हातात घेऊन सोशल मीडियावर पोस्ट टाकून खळबळ उडवून दिली.

 

लोकमत न्यूज नेटवर्क

 चंद्रपूर : बल्लारपुरातील वाढत्या गुन्हेगारीच्या पार्श्वभूमीवर एकाने चक्क पिस्तूल हातात घेऊन सोशल मीडियावर पोस्ट टाकून खळबळ उडवून दिली. ही बाब पोलिसांच्या लक्षात येताच त्याला ताब्यात घेतले. चौकशी केली असता त्याच्याकडे तीन नकली पिस्तुले आढळून आली. ती पिस्तुले जप्त करीत युवकाला समज देऊन सोडून दिले.

नरेश एकनाश मेश्राम (२३) असे या युवकाचे नाव आहे. शहरात पिस्तूल बाळगणाऱ्यांवर नियंत्रण मिळविण्यासाठी पोलीस बारीक लक्ष ठेवून आहेत. रविवारी सायंकाळी नरेशने चक्क पिस्तूल हातात घेऊन फेसबुक व व्हाॅट्सॲपवर पोस्ट टाकली. या पोस्टने बल्लारपूर पोलीस खडबडून जागे झाले. त्या युवकाला ठाण्यात बोलावून त्याची झाडाझडती घेतली असता ती पिस्तुले नकली असल्याचे उघड झाले. पोलिसांनी त्याच्याकडून पिस्तुले ताब्यात घेतली. त्याला चांगलीच समज देऊन सोडून दिले. त्याने ती पिस्तुले ऑनलाइन मागविल्याचे पोलिसांना सांगितले.

टॅग्स :Social Mediaसोशल मीडिया