वाहतुकीची कोंडी...
By Admin | Updated: January 19, 2017 00:47 IST2017-01-19T00:47:34+5:302017-01-19T00:47:34+5:30
सध्या रस्ता सुरक्षा सप्ताह सुरू आहे. मात्र मोठ्या शहरातील वाहतुकीचा प्रश्न कायम असून वरोरा शहरातील रत्नमाला चौकात खासगी व इतर वाहनांमुळे वाहतुकीची कोंडी निर्माण होत असते.

वाहतुकीची कोंडी...
वाहतुकीची कोंडी... सध्या रस्ता सुरक्षा सप्ताह सुरू आहे. मात्र मोठ्या शहरातील वाहतुकीचा प्रश्न कायम असून वरोरा शहरातील रत्नमाला चौकात खासगी व इतर वाहनांमुळे वाहतुकीची कोंडी निर्माण होत असते. यामुळे अनेकदा अपघात घडले आहेत.